लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान, मराठी बातम्या

Rajasthan, Latest Marathi News

गेहलोत यांचे आमदारांना पत्र; लोकशाही वाचवा - Marathi News | Stand with truth Rajasthan CM Ashok Gehlot writes to MLAs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गेहलोत यांचे आमदारांना पत्र; लोकशाही वाचवा

भाजपचे लोक देशातील लोकशाही कमजोर करीत आहेत. देशातील जनता हे सहन करणार नाही, अशा शब्दांत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी रविवारी भाजपवर हल्लाबोल केला. ...

मोदी झिंदाबाद अन् जय श्री राम घोषणा न दिल्यानं वृद्ध रिक्षा चालकाला बेदम मारलं; २ जणांना अटक - Marathi News | Auto Driver Beaten For Not Saying Jai- Shri Ram And Modi Zindabad In Sikar Two Arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोदी झिंदाबाद अन् जय श्री राम घोषणा न दिल्यानं वृद्ध रिक्षा चालकाला बेदम मारलं; २ जणांना अटक

पोलिसांच्या माहितीनुसार कुरैशियान मोहल्ल्यातील ५२ वर्षीय गफ्फार अहमद कच्छावा रिक्षा चालवण्याचं काम करतात. ...

भाजपात फूट पडलीय, विजय आमचाच होणार, मुख्यमंत्री गेहलोत यांना विश्वास - Marathi News | ashok gehlot said that there is a split in bjp victory will be ours congress mla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपात फूट पडलीय, विजय आमचाच होणार, मुख्यमंत्री गेहलोत यांना विश्वास

तीन-चार ठिकाणी ते कुंपण घालत आहेत. तेही निवडकपणे. त्यांच्यात फूट पडली आहे. ...

रहस्यमय! एकाच कुटुंबातील ११ जणांचे मृतदेह सापडले; हत्या की आत्महत्या? पोलिसांचा तपास सुरु - Marathi News | 11 members of Pakistan Hindu migrant family found dead in Jodhpur, Rajasthan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रहस्यमय! एकाच कुटुंबातील ११ जणांचे मृतदेह सापडले; हत्या की आत्महत्या? पोलिसांचा तपास सुरु

या परिसरात ११ मृतदेह एकाच वेळी सापडल्याने खळबळ उडाल्याचं वातावरण आहे. याची सर्वत्र चर्चा होत आहे. ...

राजस्थानात भाजपा बॅकफूटवर?; फुटीच्या भीतीनं आमदार गुजरातेमध्ये हलवले - Marathi News | Ahead of assembly session Rajasthan BJP MLAs shifted to Gujarats Porbandar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानात भाजपा बॅकफूटवर?; फुटीच्या भीतीनं आमदार गुजरातेमध्ये हलवले

राजकीय संकट; सरकार वाचविण्यासाठी अशोक गेहलोत प्रयत्नशील ...

राजस्थानमध्ये आता भाजपाच फुटीच्या मार्गावर? वसुंधरा गटाच्या १२ आमदारांची गुजरातमध्ये पाठवणी - Marathi News | BJP on the verge of splitting in Rajasthan now? 12 MLAs of Vasundhara group sent to Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमध्ये आता भाजपाच फुटीच्या मार्गावर? वसुंधरा गटाच्या १२ आमदारांची गुजरातमध्ये पाठवणी

राजस्थान विधानसभेच्या १४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य तुटीपासून वाचण्यासाठी भाजपाने तयारी सुरू केली असून, खबरदारी म्हणून १२ आमदारांची गुजरातमध्ये पाठवणी करण्यात आली आहे. ...

"निवडून आलेल्या आमदारांना धमकावलं जातंय, सरकार आपल्याच नेत्यांचे फोन टॅप करतंय" - Marathi News | Rajasthan Political Crisis gajendra singh shekhawat targets ashok gehlot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"निवडून आलेल्या आमदारांना धमकावलं जातंय, सरकार आपल्याच नेत्यांचे फोन टॅप करतंय"

Rajasthan Political Crisis : भाजपाने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते गजेंद्रसिंह शेखावत यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.  ...

मोत्याच्या शेतीने चमकलं नशीब! कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आता वर्षाला होते ५ लाखांची कमाई, कधी विकत होता पुस्तके! - Marathi News | Narendra Garva Rajasthan who earning Rs 5 lakh by cultivating pearls | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मोत्याच्या शेतीने चमकलं नशीब! कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आता वर्षाला होते ५ लाखांची कमाई, कधी विकत होता पुस्तके!

नवीन काय करता येईल याचा नरेंद्र  यांनी गुगलवर शोध घेतला. तेव्हा त्यांना मोत्याच्या शेतीबाबत माहिती मिळाली. इतकेच नाही तर मोत्याच्या शेती राजस्थानात फार कमी लोक करतात असेही समजले. ...