लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान, मराठी बातम्या

Rajasthan, Latest Marathi News

आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश,राजस्थानमधून आणखी एकाला अटक - Marathi News | International racket busted, another arrested from Rajasthan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश,राजस्थानमधून आणखी एकाला अटक

सोशल मीडिया मार्केटींगच्या घोटाळ्याप्रकरणातील  आतापर्यंतची ही चौथी अटक आहे. ...

गँगरेप! महिलेच्या अब्रूचे लचके तोडून बनवला व्हिडीओ अन् केला व्हायरल  - Marathi News | Woman Gang-Raped In Rajasthan, Accused Filmed Act And Posted Video Online | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गँगरेप! महिलेच्या अब्रूचे लचके तोडून बनवला व्हिडीओ अन् केला व्हायरल 

"त्यांनी महिलेशी गैरवर्तन केले आणि तिच्या पुतण्यावर हल्ला केला. त्यांनी त्यांना पळवून नेले, त्यानंतर एका व्यक्तीने महिलेवर बलात्कार केला तर काहींनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ...

Video - ...अन् एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं! प्रवासी असलेली बोट उलटली; 7 जणांचा मृत्यू, 14 बेपत्ता - Marathi News | Video boat sank in the chambal river gotha villag of bundi district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - ...अन् एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं! प्रवासी असलेली बोट उलटली; 7 जणांचा मृत्यू, 14 बेपत्ता

प्रवाशांनी घेऊन जाणारी बोट उलटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून 14 जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. ...

राम मंदिराच्या मार्गात मोठा अडथळा, राजस्थान सरकारच्या त्या निर्णयामुळे बांधकाम रखडण्याची चिन्हे - Marathi News | A major hurdle in the way of Ram Mandir, signs of delay in construction due to that decision of Rajasthan government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराच्या मार्गात मोठा अडथळा, राजस्थान सरकारच्या त्या निर्णयामुळे बांधकाम रखडण्याची चिन्हे

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ह्स्ते झालेल्या भूमिपूजनानंतर अयोध्येतील राम जन्मभूमीवर राम मंदिर बांधण्याच्या कामाला वेग आला आहे. मात्र आता राम मंदिराच्या बांधकामाच्या मार्गात एक मोठा अडथळा निर्माण झाला आहे. ...

अदानी ग्रुपला मोठा झटका; सौर प्रकल्पाच्या 2600 एकर जमिनीचे अधिग्रहण रोखले - Marathi News | Rajasthan high court stay on Adani group's 2600 acres of land for the solar project | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदानी ग्रुपला मोठा झटका; सौर प्रकल्पाच्या 2600 एकर जमिनीचे अधिग्रहण रोखले

तत्कालीन राजस्थान सरकारने 2018मध्ये फतेहगड तहसीलच्या निराना गावात अदानी ग्रुपला ही जमीन दिली होती. येथील 6500 बिघा जमिनीवर सौरउर्जा प्रकल्प उभारण्यात येणार होता. ...

प्रियांका यांच्या आश्वासनामुळे काफिल राजस्थानात - Marathi News | Kafil in Rajasthan due to Priyanka's assurance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियांका यांच्या आश्वासनामुळे काफिल राजस्थानात

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सरकार माझ्यावर आणखी गुन्हे दाखल करून पुन्हा तुरुंगात रवानगी करेल, अशी भीती डॉ. काफिल खान यांनी व्यक्त केली होती. ...

माणुसकीला काळीमा! शुद्धीकरणासाठी तरुणीला केलं निर्वस्त्र, 400 लोकांसमोर घातली आंघोळ - Marathi News | villagers naked lover in front of entire villege in rajasthan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माणुसकीला काळीमा! शुद्धीकरणासाठी तरुणीला केलं निर्वस्त्र, 400 लोकांसमोर घातली आंघोळ

शुद्धीकरणासाठी एका प्रेमी युगुलाला निर्वस्त्र केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. ...

इंडियन आयडल फेम रेणू नागरच्या प्रियकराने केली आत्महत्या, गायिकेला गंभीर अवस्थेत ICU मध्ये केले दाखल - Marathi News | Indian Idol fame Renu Nagar's boyfriend commits suicide, singer admitted to ICU in critical condition | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इंडियन आयडल फेम रेणू नागरच्या प्रियकराने केली आत्महत्या, गायिकेला गंभीर अवस्थेत ICU मध्ये केले दाखल

प्रियकराच्या मृत्यूची बातमी ऐकताच रेणू बेशुद्ध झाली असून तिला मित्तल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. रेणूची प्रकृती अत्यंत खराब आहे. तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. ...