लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान, मराठी बातम्या

Rajasthan, Latest Marathi News

"राहुल गांधी आणि कुटुंब पार्टटाईम राजकारण करतात, शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही" - Marathi News | farmers protest bjp leader satish punia slams ashok gehlot and rahul gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"राहुल गांधी आणि कुटुंब पार्टटाईम राजकारण करतात, शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही"

BJP And Congress Rahul Gandhi Over Farmers Protest : भाजपाने काँग्रेसवर जोरदार निशाणा साधत सणसणीत टोला लगावला आहे. ...

चिमुकलीच्या रडण्याचा आवाज वृद्ध महिलेने ऐकला अन् नराधमाचा बलात्काराचा प्रयत्न फसला  - Marathi News | An old woman heard girl's crying and accused attempted rape failed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चिमुकलीच्या रडण्याचा आवाज वृद्ध महिलेने ऐकला अन् नराधमाचा बलात्काराचा प्रयत्न फसला 

Attempt To Rape : मुलीचे ओरडणे ऐकून एक वयस्कर महिला तिथे पोहोचली, त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.  ...

आणखी एका सहकाऱ्याचा अमित शाहंना इशारा; कृषी कायदे मागे घ्या, अन्यथा NDAतून बाहेर पडण्याचा विचार - Marathi News | Withdraw agricultural laws otherwise consider leaving the NDA rlp hanuman beniwals warns Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आणखी एका सहकाऱ्याचा अमित शाहंना इशारा; कृषी कायदे मागे घ्या, अन्यथा NDAतून बाहेर पडण्याचा विचार

राष्ट्रीय लोकशाही पार्टीने (RLP) शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला असून तीनही कृषी कायदे मागे घेण्याची मागणी सरकारकडे केली आहे. ...

कोरोनाशी महिनाभर झुंज; भाजपाच्या आमदार किरण माहेश्वरी यांचे निधन - Marathi News | Rajasthan BJP MLA Kiran Maheshwari passes away because of corona virus | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कोरोनाशी महिनाभर झुंज; भाजपाच्या आमदार किरण माहेश्वरी यांचे निधन

CoronaVirus news: किरण माहेश्वरी यांना २८ ऑक्टोबरला कोरोना झाल्याचे समजले होते. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना उदयपूरच्या गीतांजली ह़ॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. ...

राजस्थानमध्ये ACB ची मोठी कारवाई! 2 लाखांची लाच घेताना मुंबईच्या 4 पोलिसांना अटक - Marathi News | Rajasthan’s ACB arrests 4 Mumbai cops for allegedly taking bribe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजस्थानमध्ये ACB ची मोठी कारवाई! 2 लाखांची लाच घेताना मुंबईच्या 4 पोलिसांना अटक

Rajasthan’s ACB arrests 4 Mumbai Cops : बोरिवली पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकासह चार पोलिसांना लाच मागितल्याप्रकरणी बुधवारी अटक करण्यात आली आहे. ...

धक्कादायक! : राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांचा प्रताप, कोरोना संक्रमित असतानाही केला रुग्णालयाचा दौरा! - Marathi News | Rajasthan health minister visits hospital despite being infected from corona virus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! : राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांचा प्रताप, कोरोना संक्रमित असतानाही केला रुग्णालयाचा दौरा!

राजस्थानातील आरोग्यमंत्री डॉ. रघू शर्मा यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समजल्यानंतर रघू शर्मा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, येथे त्यांनी जो प्रताप केला, त्यामुळे अनेकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. ...

...अन् एका मेणबत्तीने होत्याचं नव्हतं झालं; आजी-नातवाचा होरपळून मृत्यू - Marathi News | Woman, grandson die in fire at alwar due to candle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् एका मेणबत्तीने होत्याचं नव्हतं झालं; आजी-नातवाचा होरपळून मृत्यू

Fire News : मेणबत्तीमुळे लागलेल्या आगीत आजी आणि नातवाचा होरपळून मृत्यू झाला आहे. ...

Coronavirus: ‘या’ चार राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक; ठाकरे सरकारचा निर्णय - Marathi News | People travelling from Delhi, Rajasthan, Gujarat and Goa to carry Corona RT-PCR negative test report | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: ‘या’ चार राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक; ठाकरे सरकारचा निर्णय

Coronavirus: पुढील ८ दिवस दिल्ली आणि गुजरातमधून येणाऱ्या ट्रेन आणि विमान सेवेवर सरकारची नजर असणार आहे. ...