लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान, मराठी बातम्या

Rajasthan, Latest Marathi News

कोविड ICU मध्ये सपना चौधरीच्या गाण्यावर डॉक्टर्स थिरकले; नेटकरी म्हणाले... - Marathi News | doctors at covid icu did a dance on sapna chaudharys songs people said fun or carelessness watch viral video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कोविड ICU मध्ये सपना चौधरीच्या गाण्यावर डॉक्टर्स थिरकले; नेटकरी म्हणाले...

Viral Video : ICU मधील डॉक्टरांचा डान्स सोशल मीडियावर होतोय व्हायरल ...

पत्नीने प्रियकर आणि भावोजीच्या मदतीने केली पतीची हत्या, १५ महिन्यांनी झाला केसचा खुलासा.... - Marathi News | Wife along with his two lovers killed her husband in Dholpur Rajasthan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीने प्रियकर आणि भावोजीच्या मदतीने केली पतीची हत्या, १५ महिन्यांनी झाला केसचा खुलासा....

मास्टरमाइंड पत्नीने पोलिसांना फसवण्यासाठी पती बेपत्ता असल्याची खोटी तक्रार दिली होती. ही घटना डिसेंबर २०१९ ची आहे. घटनेच्या १५ महिन्यांनंतर आता या ब्लाइंड मर्डरचा खुलासा झाला आहे. ...

भाजपा आमदारावर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप, FIR दाखल - Marathi News | udaipur bjp mla from gogunda prataplal bhil faces serious allegations of sexual exploitation case registered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजपा आमदारावर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप, FIR दाखल

Crime News : तक्रारीनंतर आमदार प्रतापलाल भिल यांच्याविरोधात गोगुंडा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे ...

राजस्थानच्या स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेसला काठावरचं बहुमत तर भाजपाला आशेचा नवा किरण - Marathi News | In Rajasthan's local elections, the Congress has a slim majority and the BJP has a new ray of hope | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राजस्थानच्या स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेसला काठावरचं बहुमत तर भाजपाला आशेचा नवा किरण

राजस्थानच्या स्थानिक पातळीवर झालेल्या निवडणुकांमध्ये एकूण २९ लाख मतदार आहेत, त्यातील २२ लाख मतदारांनी यंदाच्या निवडणुकीत मतदान केले होते ...

राजस्थान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची बाजी; १०३० जागा जिंकून आघाडीवर - Marathi News | congress won on 1030 seats rajasthan municipal election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची बाजी; १०३० जागा जिंकून आघाडीवर

राजस्थानात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार काँग्रेसने १०३० जागांवर विजय मिळवून आघाडी मिळवली आहे. ...

नरकयातना! छोट्या चुकीमुळे चिमुकलीला गरम सळईचे चटके, गुप्तांगात टाकली मिरचीची पूड  - Marathi News | Hell torment! For a small mistake, kid got hot spit clicks, chilly powder put in her genitals. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नरकयातना! छोट्या चुकीमुळे चिमुकलीला गरम सळईचे चटके, गुप्तांगात टाकली मिरचीची पूड 

7 year old girl Beaten : आरोपी नातेवाईक एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी या मुलीची नखंही उपटून काढली होती. ...

भाजपा खासदार राकेश सिन्हा यांना जीवे मारण्याची धमकी, आरोपीने दारूच्या नशेत केला मेसेज  - Marathi News | BJP MP Rakesh Sinha threatened to kill, accused sent message while intoxicated | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजपा खासदार राकेश सिन्हा यांना जीवे मारण्याची धमकी, आरोपीने दारूच्या नशेत केला मेसेज 

BJP MP Rakesh Sinha threatened to kill : या तक्रारीत त्यांनी एक व्यक्ती वारंवार मेसेज करून जीवे मारण्याची धमकी देत असल्याचं म्हटलं आहे.  ...

कोण आहे कुख्यात गुंड पपला गुर्जरची गर्लफ्रेंड जिया, जाणून घ्या  - Marathi News | Find out who the notorious goon Papala Gurjar's girlfriend Jia is | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोण आहे कुख्यात गुंड पपला गुर्जरची गर्लफ्रेंड जिया, जाणून घ्या 

Gangster Papla Gurjar : पोलिसांपासून वाचण्यासाठी पपलाने तीन माजली इमारतीवरून उडी मारली. त्याला घरात आसरा देणाऱ्या गुंडाच्या मैत्रिणीला देखील पोलिसांनी अटक केली आहे.  ...