लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान, मराठी बातम्या

Rajasthan, Latest Marathi News

आता बोला! 'तू काळा आहेस' म्हणत पत्नी पतीला सोडून गेली, पती न्यायासाठी कोर्टाच्या दारात.... - Marathi News | Rajasthan man harassed by wife for his dark complexion now moves to court in Sriganganagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आता बोला! 'तू काळा आहेस' म्हणत पत्नी पतीला सोडून गेली, पती न्यायासाठी कोर्टाच्या दारात....

Wife harassed husband for his dark complexion : अपमान झाल्यावर या व्यक्तीने मदतीसाठी कोर्टात धाव घेतली आहे. कोर्टाच्या आदेशानुसार आता राजस्थान पोलिसांनी पत्नी विरोधात तक्रार दाखल केली आहे. ...

काय सांगता! चक्क मारूती घेतोय दर महिन्याला केरोसिन तेल अन् रेशनकार्डावर वडिलांचं नाव केसरी - Marathi News | Ration Card Name of Lord Hanuman & Murli Manohar in Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय सांगता! चक्क मारूती घेतोय दर महिन्याला केरोसिन तेल अन् रेशनकार्डावर वडिलांचं नाव केसरी

रेशनकार्डात लाभार्थीचं नाव म्हणून ढूंढारवाले हनुमान असं लिहिलं आहे, तर त्यांचे वय ८१ वर्ष दाखवण्यात आलं आहे ...

संतापजनक! महाराणा प्रताप यांची प्रतिमा पदाधिकाऱ्यांच्या पायाशी, भाजपाच्या सभेतील धक्कादायक प्रकार - Marathi News | udaipur insulte picture of maharana pratap in bjp meeting created ruckus party apologized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संतापजनक! महाराणा प्रताप यांची प्रतिमा पदाधिकाऱ्यांच्या पायाशी, भाजपाच्या सभेतील धक्कादायक प्रकार

BJP Maharana Pratap : भाजपाच्या सभेतील फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी पक्षावर टीकास्त्र सोडलं आहे. ...

बोंबला! दुसरं लग्न लावून देत नाही म्हणून विजेच्या खांबावर चढले ६० वर्षीय आजोबा आणि मग... - Marathi News | 60 years old man electric pole climb up stubbornness second marriage Dholpur Rajasthan | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! दुसरं लग्न लावून देत नाही म्हणून विजेच्या खांबावर चढले ६० वर्षीय आजोबा आणि मग...

या आजोबांना दुसरं लग्न करायचं आहे आणि असं करून ते परिवारावर आणि मुलांवर दबाव टाकत होते. ...

दोन महिलांमध्ये रंगला सामना; तू-तू मी-मी मध्ये ७२ लाखांच्या मद्यविक्रीच्या दुकानासाठी लावली ५१० कोटींची बोली - Marathi News | 510 crore bid for 72-lakh liquor store in rajasthan news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन महिलांमध्ये रंगला सामना; तू-तू मी-मी मध्ये ७२ लाखांच्या मद्यविक्रीच्या दुकानासाठी लावली ५१० कोटींची बोली

एकाच कुटुंबातील दोन महिलांमध्य रंगला होता सामना ...

धक्कादायक! पोलिसाचा मुलगा पिस्तूल दाखवत आला, तरुणीला घरातून उचलून घेऊन गेला - Marathi News | Shocking! The policeman's son came with a pistol and picked up the girl from the house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! पोलिसाचा मुलगा पिस्तूल दाखवत आला, तरुणीला घरातून उचलून घेऊन गेला

Crime News : जयपूरमधील किशनगंज हौसिंग बोर्डजवळ एका गुंडाने घरात घुसून तरुणीचे फिल्मीस्टाइलमध्ये अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीनं मोडले कोरोना नियम?; चाहत्यांची तौबा गर्दी, पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज - Marathi News | Crowd in Rajasthan goes berserk to catch a glimpse of MS Dhoni; After that Dhoni reached in Chennai  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीनं मोडले कोरोना नियम?; चाहत्यांची तौबा गर्दी, पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज

IPL 2021: Dhoni in Chennai; CSK training camp likely from March 9 भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) हा इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वाच्या तयारीसाठी चेन्नईत दाखल झाला आहे. ...

परिस्थितीमुळे सोडले होते शिक्षण, 62 व्या वर्षी भाजपा आमदाराने दिली BA ची परीक्षा  - Marathi News | Education was dropped due to circumstances, BJP MLA fulsingh gave BA exam at the age of 62 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परिस्थितीमुळे सोडले होते शिक्षण, 62 व्या वर्षी भाजपा आमदाराने दिली BA ची परीक्षा 

राजस्थानच्या उदयपूर ग्रामीणचे भाजपा आमदार फूलसिंह मीणा यांनी नुकतीच बीएची परीक्षा दिली. वर्धमान महावीर खुल्या विद्यापीठातून बीएची अंतिम परीक्षा फूलसिंह यांनी दिली. ...