फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले? नागपूर - दीपावली मिलन कार्यक्रमात नृत्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच राष्ट्रवादी अजित पवार गटाने जिल्हाध्यक्षांना बजावली नोटीस मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील तातडीने ऑस्ट्रेलियाला जाणार, BCCIचे डॉक्टर्सही रुग्णालयातच थांबले निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक ठाणे - फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या संशयास्पद मृत्यूच्या निषेधार्थ ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी काळ्या फिती बांधून केला निषेध मुंबई - घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे डॉक्टर महिलेच्या हातावरील अक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण 'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या... महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण... दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली चंद्रपूर - वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, चिमूर तालुक्यातील शिवरा येथील घटना आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली... भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले ८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
राजस्थान, मराठी बातम्या FOLLOW Rajasthan, Latest Marathi News
राजस्थानचे शिक्षण मंत्री मदन दिलावर बारानच्या दौऱ्यावर होते. याच दरम्यान त्यांनी जिल्हा परिषद सभागृहात जनसुनावणी घेतली. ...
कोटा येथील महिला बँक अधिकाऱ्याने ग्राहकांच्या खात्यांमधून कोट्यवधी रुपये काढल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
Preeti Kumari : राजस्थानचे आरोग्यमंत्री गजेंद्र सिंह खींवसर यांच्या पत्नी प्रीती कुमारी यांचं गुरुवारी सकाळी निधन झालं आहे. ...
महाराष्ट्रातून प्रेरणा, राजस्थानमधील दुष्काळाला हरवले, बहिणींची पहिली राखी झाडांना; गोष्ट तीव्र दुष्काळाचा डाग पुसणाऱ्या पिपलांत्री गावाची ...
एसपी, डीएसपींनी घटनास्थळी पोहचून चौकशी सुरू केली. ...
एका आईने बॉयफ्रेंडसोबत मिळून आपल्याच पोटच्या चिमुकलीचा जीव घेतला. आईचा क्रूरपणा इथेच संपला नाही. तिने मुलीच्या मृतदेहाला एक प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून भाड्याच्या घरात लवपून ठेवला. ...
Rajasthan News: एका पाण्याच्या टाकीवर चक्क बैल चढल्याने एकच गोंधळ उडाला. हा प्रकार पाहण्यासाठी पाण्याच्या टाकीजवळ बघ्यांची भरपूर गर्दी जमली. अखेरीस सहा तासांनंतर या बैलाला खाली उतरवण्यात यश आले. ...
बागडे म्हणाले, "जोधा आणि अकबराचे लग्न झाले, असे बोलले जाते. या कहाणीवर चित्रपटही तयार झाला होता. इतिहासाच्या पुस्ताकातही यासंदर्भात भाष्य करण्यात आले आहे. मात्र हे खोटे आहे." ...