लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान, मराठी बातम्या

Rajasthan, Latest Marathi News

मृत्यूची ‘ती’ ४० मिनिटं...आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; आकाशातून कोसळलं ‘वीज’संकट - Marathi News | Jaipur amer area after sky lightning leaves many dead search operations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मृत्यूची ‘ती’ ४० मिनिटं...आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; आकाशातून कोसळलं ‘वीज’संकट

मिळालेल्या माहितीनुसार, ऐतिहासिक आमेर किल्ल्याच्या समोर असलेल्या ५०० मीटर उंचीवरील आमेर वॉच टॉवरवर जवळपास ४० लोक एकत्रित आले होते. ...

यूपी, राजस्थानमध्ये वीज कोसळून 61 जणांचा मृत्यू, नरेंद्र मोदींनी व्यक्त केले दु:ख  - Marathi News | 61 killed in sky lightning death in UP, Rajasthan, Narendra Modi expresses grief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपी, राजस्थानमध्ये वीज कोसळून 61 जणांचा मृत्यू, नरेंद्र मोदींनी व्यक्त केले दु:ख 

lightning : उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या जिल्ह्यात वीज पडून 41 जणांचा मृत्यू झाला आहे. येथील सर्वाधिक मृत्यू प्रयागराज (Prayagraj) जिल्ह्यात झाले आहेत. ...

विजेचा कहर...! वीज कोसळल्यानं उत्तर प्रदेशात 41 जणांचा मृत्यू, राजस्थानात 20 जण दगावले - Marathi News | Uttar Pradesh rajasthan sky lightning death toll | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजेचा कहर...! वीज कोसळल्यानं उत्तर प्रदेशात 41 जणांचा मृत्यू, राजस्थानात 20 जण दगावले

Sky lightning death toll : उत्तर प्रदेशातच वेगवेगळ्या जिल्ह्यांत वीज कोसळ्याने 41 जणांचा मृत्यू झाला. यातीस सर्वाधिक मृतांची नोंद प्रयागराज (Prayagraj) जिल्ह्यात झाली. ...

आईची अवस्था बघून चोराने परत केलं तीन दिवसांआधी चोरलेलं बाळ, रस्त्यावर बॅगेत सापडला चिमुकला - Marathi News | Rajasthan : Infant stolen from hospital found beside road police started probe in barmer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईची अवस्था बघून चोराने परत केलं तीन दिवसांआधी चोरलेलं बाळ, रस्त्यावर बॅगेत सापडला चिमुकला

बाडमेरच्या मेडिकल कॉलेजच्या राजकिय चिकित्सालयाच्या पोस्ट ऑपरेटीव्ह वार्डातून ३ दिवसांचं बाळ चोरी गेलं होतं. ...

विकृतीचा कळस! तरुणीचं अपहरण करून 7 जणांनी केला सामूहिक बलात्कार, नराधमांनी तिला रस्त्यावर फेकलं अन्... - Marathi News | Crime News rajasthan 19 year old girl gangraped in alwar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विकृतीचा कळस! तरुणीचं अपहरण करून 7 जणांनी केला सामूहिक बलात्कार, नराधमांनी तिला रस्त्यावर फेकलं अन्...

Crime News : पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ...

“वसुंधरा राजेंना कोणी रोखू शकत नाही, ३ महिन्यांत टेक ओव्हर करणार”; ऑडिओ व्हायरल - Marathi News | vasundhara raje will take over in three months audio of rajasthan bjp leader goes viral | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“वसुंधरा राजेंना कोणी रोखू शकत नाही, ३ महिन्यांत टेक ओव्हर करणार”; ऑडिओ व्हायरल

येत्या ३ महिन्यांत वसुंधरा राजे टेक ओव्हर करणार असून, त्यांना कुणीही रोखू शकत नाही, असे इशारा देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ...

धक्कादायक! पतीचा अपघात झाल्याचं खोटं सांगत महिलेला घेऊन गेला अन् तिघांनी केला गॅंगरेप - Marathi News | Rajasthan bharatpur woman gangrape husband accident excuse | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! पतीचा अपघात झाल्याचं खोटं सांगत महिलेला घेऊन गेला अन् तिघांनी केला गॅंगरेप

पीडितेने सांगितलं की, माझ्या पतीचा अपघात झाल्याचं खोटं कारण सांगत तो तरूण मला घेऊन गेला आणि दुसऱ्या गावात नेऊन तिघांनी अत्याचार केला. ...

धक्कादायक! ताप चेक करण्यासाठी मेडिकल स्टोरमध्ये गेली होती, १० दिवस बंदी बनवून केला रेप - Marathi News | Woman loses eyesight after being drugged molested for 10 day in dehradun from Rajasthans | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! ताप चेक करण्यासाठी मेडिकल स्टोरमध्ये गेली होती, १० दिवस बंदी बनवून केला रेप

पोलिसांनुसार, देहरादूनमध्ये बेशुद्ध ठेवण्यासाठी हाय डोज ड्रग्स देण्यात आले. जेणेकरून तिच्यावर पुन्हा पुन्हा रेप करता यावा. ...