लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान, मराठी बातम्या

Rajasthan, Latest Marathi News

बापरे! पगार फक्त 5 हजार आणि कोटींचं 'साम्राज्य'; कम्प्युटर ऑपरेटरचं सत्य समोर येताच अधिकारीही हैराण - Marathi News | rajasthan fraud computer operator earning salary of rs 5000 did scam of 2 crores in wife name | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! पगार फक्त 5 हजार आणि कोटींचं 'साम्राज्य'; कम्प्युटर ऑपरेटरचं सत्य समोर येताच अधिकारीही हैराण

Computer operator earning salary of rs 5000 did scam of 2 crores : अवघा 5 हजार पगार असलेल्या एका व्यक्तीचं कोटींचं साम्राज्य असल्याची माहिती मिळत मिळत आहे. ...

धक्कादायक! लग्नाच्या जेवणातून विषबाधा; 45 चिमुकल्यांसह 100 लोक आजारी; काहींची प्रकृती गंभीर  - Marathi News | churu food poisoning at wedding ceremony more than 100 people including 45 children sick | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! लग्नाच्या जेवणातून विषबाधा; 45 चिमुकल्यांसह 100 लोक आजारी; काहींची प्रकृती गंभीर 

Food poisoning at wedding ceremony more than 100 people including 45 children sick : लग्नाच्या जेवणातून तब्बल 100 लोकांना विषबाधा झाल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. ...

धक्कादायक! शूजने घेतला विवाहितेचा जीव, गळफास घेऊन केली आत्महत्या - Marathi News | Jaipur : Shoes took life of a married woman committed suicide by hanging | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! शूजने घेतला विवाहितेचा जीव, गळफास घेऊन केली आत्महत्या

जवाहर नगर पोलिसांनी सांगितलं की, इथे एका घरात महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची सूचना मिळाली होती. घटनास्थळी जाऊन पाहिलं तर महिलेचा मृतदेह रूममध्ये फासावर लटकलेला दिसला. ...

प्रेमासाठी काय पण! लुडो खेळता खेळता दिरावर प्रेम जडलं; एकमेकांसाठी घरदार सोडलं पण भलतंच घडलं  - Marathi News | jodhpur sister in law fell in love with brother in law during online ludo game | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेमासाठी काय पण! लुडो खेळता खेळता दिरावर प्रेम जडलं; एकमेकांसाठी घरदार सोडलं पण भलतंच घडलं 

Sister in law fell in love with brother in law during online ludo game : ऑनलाईन लुडो खेळताना दिराच्याच प्रेमात वहिनी पडल्याची घटना समोर आली आहे. ...

पत्नीचे दोन प्रियकर आणि पतीच्या एका प्रेयसीचा झाला आमना-सामना, भांडणात एकाचा मृत्यू - Marathi News | Wife's two lovers and husband's girlfriend meet together, murdered boyfriend women injured in Jaipur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीचे दोन प्रियकर आणि पतीच्या एका प्रेयसीचा झाला आमना-सामना, भांडणात एकाचा मृत्यू

तपासातून समोर आलं की, जखमी महिला बसंती रैगर, गंगापूर शहरात राहणारी आहे. ती तिचा पती कन्हैया रैगर आणि मुलांसोबत मुहाना मंडी भागात राहत होती. ...

आईला कानोकान खबर न लागू देता तरूणीने डझनभर पुरूषांसोबत केलं लग्न, असा झाला भांडाफोड - Marathi News | Rajasthan bride married to dozens of grooms police revealed in Chittorgarh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आईला कानोकान खबर न लागू देता तरूणीने डझनभर पुरूषांसोबत केलं लग्न, असा झाला भांडाफोड

नेहाच्या आईला आपल्या मुलीच्या या कारनाम्याबाबत कानोकान खबर नव्हती. नेहा वेगवेगळी कारणे करून घरातून निघून जात होती आणि लग्न करत होती. ...

सूनबाई सासुला म्हणाली मी तुझ्या मुलाची हत्या केली; चार दिवसांनंतर खोलीतून किडे बाहेर आले! - Marathi News | Closed the door of the house and wife beat the husband in Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सूनबाई सासुला म्हणाली मी तुझ्या मुलाची हत्या केली; चार दिवसांनंतर खोलीतून किडे बाहेर आले!

राजस्थानमधील डूंगरपुर जिल्ह्यातील साबला पोलीस ठाणे हद्दीत एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. ...

पाकिस्तानला जा! भीक मागणाऱ्या मुस्लिम व्यक्तीस मुलासह मारहाण, सोशल मीडियावर VIDEO VIRAL - Marathi News | Go to Pakistan! Muslim beggar beaten with child, VIDEO VIRAL on social media | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाकिस्तानला जा! भीक मागणाऱ्या मुस्लिम व्यक्तीस मुलासह मारहाण, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

Beaten in Ajmer :पोलिसांनी हे देखील सांगितले की, आरोपी म्हणतात की, हे लोक गुन्हा करून आले असल्याची माहिती त्यांना मिळाली होती.या संशयामध्ये त्यांनी या कुटुंबाला मारहाण केली. ...