लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान, मराठी बातम्या

Rajasthan, Latest Marathi News

Video : वृद्ध महिलेला डायन समजून केस पकडून केली बेदम मारहाण, सीसीटीव्ही फुटेज समोर - Marathi News | Video: An elderly woman was beaten to death by witches, in front of CCTV footage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : वृद्ध महिलेला डायन समजून केस पकडून केली बेदम मारहाण, सीसीटीव्ही फुटेज समोर

Assaulting Case : घटनेनंतर वृद्ध महिलेच्या नातेवाईकांना हा प्रकार कळताच त्यांनी किशनगड शहर पोलीस ठाणे गाठून दोषींविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...

वारंवार होणाऱ्या बलात्काराला कंटाळून 'तिने' घेतला बदला; रेपिस्टला जागीच संपवला  - Marathi News | Tired of repeated rapes, she took revenge; Girl killed rapist at rajasthan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वारंवार होणाऱ्या बलात्काराला कंटाळून 'तिने' घेतला बदला; रेपिस्टला जागीच संपवला 

या प्रकरणी अल्पवयीन मुलीला कुटुंबीयांशी बोलायचे होते, मात्र हिंमत दाखवता आली नाही. तिने पोलिसात तक्रार करण्याचाही प्रयत्न केला, पण होऊ शकली नाही. ...

Rajya Sabha Election : कधी पकडापकडी, तर कधी लपाछपी; राज्यसभेच्या निवडणुकीपूर्वी आमदारांचा ‘खेला होबे’ - Marathi News | rajya sabha election close contests on 4 seats of 4 states rajasthan haryana maharashtra karnataka maharashtra uddhav thackeray mahavikas aghadi bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कधी पकडापकडी, तर कधी लपाछपी; राज्यसभेच्या निवडणुकीपूर्वी आमदारांचा ‘खेला होबे’

Rajya Sabha Election : काँग्रेसला राजस्थान, हरयाणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात क्रॉस वोटिंगची भीती सतावत आहे. राजस्थानमध्ये तर काँग्रेससोबत भाजपनंही आपल्या आमदारांना रिसॉर्टमध्ये ठेवलं आहे. ...

Gangrape : गँगरेपनंतर गर्भनिरोधक गोळ्या दिल्या, रेस्टॉरंट मालकाला अटक - Marathi News | Restaurant owner arrested for giving birth control pills after gangrape | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गँगरेपनंतर गर्भनिरोधक गोळ्या दिल्या, रेस्टॉरंट मालकाला अटक

Gangrape Case : पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गँगरेपच्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ...

Crime News: लग्नानंतर दोन आठवड्यांनी उघड झालं नववधूचं ते गुपित, ऐकून पतीला बसला धक्का, त्यानंतर... - Marathi News | Crime News: Two weeks after the wedding, the bride's secret was revealed. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नानंतर दोन आठवड्यांनी उघड झालं नववधूचं ते गुपित, ऐकून पतीला बसला धक्का, त्यानंतर...

Crime News: राजस्थानमधील सिकर जिल्ह्यात अजून एक बोगस आणि लुटारू वधू एका तरुणाला गंडा घालून फरार झाली आहे. मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत तिला श्रीगंगानगर जिल्ह्यातून अटक केली आहे. ...

बायको गेली पळून म्हणून पतीने मृत्यूला कवटाळले; २ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता - Marathi News | The husband embraced death as the wife fled; The love marriage took place 2 months ago | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बायको गेली पळून म्हणून पतीने मृत्यूला कवटाळले; २ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता

Crime News : पत्नीच्या या अविश्वासाने पतीला मोठा धक्का बसला. पत्नी पळून गेल्याने त्रासलेल्या तरुणाने रेल्वेसमोर उडी मारून आपले जीवन संपवले. पोलिसांना तरुणाकडे सुसाईड नोटही सापडली आहे. ...

Target Killing : अर्ध्यावरती डाव मोडला! 3 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न; काश्मीरमध्ये मारलेल्या बँक मॅनेजरवर अंत्यसंस्कार  - Marathi News | Halfway through the innings! The marriage took place 3 months ago; Was married; Funeral on bank manager killed in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्ध्यावरती डाव मोडला! 3 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न; विवाह झाला होता; काश्मीरमध्ये मारलेल्या बँक

Target Killing : सकाळी सातच्या सुमारास बेनिवाल यांच्या पत्नी पतीचा मृतदेह घेऊन भगवान गावात पोहोचल्या. मुलाचा मृतदेह पाहून वडील बेशुद्ध पडले. काही वेळातच अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

5 रुपयांचा लिंबू खरेदीवरून गोंधळ, दुकानदाराने ग्राहकाला घातल्या गोळ्या  - Marathi News | firing shopkeeper customer dispute 100 rupees note change 5 rupees lemon abusing injured bharatpur rajasthan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :5 रुपयांचा लिंबू खरेदीवरून गोंधळ, दुकानदाराने ग्राहकाला घातल्या गोळ्या 

Rajasthan Crime News : या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ...