लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान, मराठी बातम्या

Rajasthan, Latest Marathi News

बिष्णोई समाजाने शमीवृक्षावरील शस्त्रे पुन्हा का काढली? - Marathi News | Why did the Bishnoi community take up arms again? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बिष्णोई समाजाने शमीवृक्षावरील शस्त्रे पुन्हा का काढली?

Bishnoi community: खेजडी वृक्षांची कत्तल केल्याचा आरोप राजस्थान सरकारने नाकारल्यावर लोकांनी खोदकाम करून या झाडांचे बुंधेच उकरून बाहेर काढले, त्यातून आंदोलन पेटले आहे! ...

Nupur Sharma Controversy | नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ काँग्रेस नेत्याने काढली रॅली; म्हणाला, 'भारताच्या कन्येच्या पाठिशी...' - Marathi News | Nupur Sharma gets support from Congress Leader Pramod Sharma says whole Hindu Community is with Daughter of India Paigambar statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ काँग्रेस नेत्याची रॅली; म्हणाला, "भारताच्या कन्येच्या पाठिशी..."

नुपूर शर्मांना अटक करण्याची मुस्लीम संघटनांची मागणी ...

'अग्निपथ'ला तीव्र विरोध; बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला, 11 राज्यात हिंसक निदर्शने - Marathi News | Agnipath Protests:Oppose to 'Agneepath scheme'; Attack on Bihar's Deputy CM's house, violent protests in 11 states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अग्निपथ'ला तीव्र विरोध; बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला, 11 राज्यात हिंसक निदर्शने

Agnipath Protests: केंद्र सरकारच्या 'अग्निपथ योजने'ला देशभरात विरोध होत आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी या योजनेच्या विरोधात उग्र निदर्शने सुरू आहेत. ...

भारतातील एक असं गाव जिथे पत्नी प्रेग्नेंट होताच पती करतो दुसरं लग्न, कुणीच करत नाही विरोध... - Marathi News | Men in this Rajasthan village marry twice, and the reason will bemuse you | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील एक असं गाव जिथे पत्नी प्रेग्नेंट होताच पती करतो दुसरं लग्न, कुणीच करत नाही विरोध...

Husband Remarry After Wife Is Pregnant : सात जन्म एकमेकांची साथ निभावण्याची शपथ घेणारा पती पत्नी प्रेग्नेंट झाली की, लगेच दुसरं लग्न करतो. तरीही पत्नी किंवा समाज त्यांना काही म्हणत नाही. याचं एक खास कारण म्हणजे पाणी. ...

थरकाप उडवणारी घटना! 7 वर्षांच्या मुलानं मित्राला डिझेल ओतून जिवंत जाळलं; कारण जाणून बसेल धक्का - Marathi News | shocking A 7-year-old boy poured diesel on a friend and burned him alive dead in hospital at kota in Rajasthan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थरकाप उडवणारी घटना! 7 वर्षांच्या मुलानं मित्राला डिझेल ओतून जिवंत जाळलं; कारण जाणून बसेल धक्का

आरोपी मुलाविरुद्ध कलम 302 नुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

सावकाराची मुजोरी! 3.5 लाख कर्ज घेतलं पण व्याज लावून केले 2 कोटी; शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं - Marathi News | Crime News farmer commits suicide after getting fed up with usurper demanded 2 crores by giving loan of 3 lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावकाराची मुजोरी! 3.5 लाख कर्ज घेतलं पण व्याज लावून केले 2 कोटी; शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं

Crime News : सावकाराकडून साडेतीन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते सतत फेडत असतानाही सावकाराने इच्छेनुसार चक्रवाढ व्याज आकारून ही कर्जाची रक्कम वाढवून 2 कोटी केली. ...

राहुल गांधींच्या समर्थनार्थ शेकडो काँग्रेस कार्यकर्ते जमले, आंदोलनात मात्र चाळीसच उरले, बाकीचे खाऊन-पिऊन घरी पळाले - Marathi News | Hundreds of Congress workers rallied in support of Rahul Gandhi, but only forty remained in the agitation. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या समर्थनार्थ शेकडो काँग्रेस कार्यकर्ते जमले, आंदोलनाला मात्र चाळीसच उरले, बाकीचे...

Congress Protest: राहुल गांधी यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले होते. मात्र आंदोलनासाठी केवळ ४० कार्यकर्ते पोहोचले. उर्वरित कार्यकर्ते आणि पदाधिकारी जेऊन-खाऊन पसार झाले. ...

बेलेरो कारला बांधून अख्खी एटीएम मशीन केली लंपास, केवळ 12 मिनिटात 38 लाख रूपयांची चोरी - Marathi News | ATM looted with 38 lakhs rupees Barmer Rajasthan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बेलेरो कारला बांधून अख्खी एटीएम मशीन केली लंपास, केवळ 12 मिनिटात 38 लाख रूपयांची चोरी

Rajasthan Crime News : चोरांनी दुकानाचं शटर तोडलं आणि एटीएम मशीन घेऊन फरार झाले. असं सांगितलं जात आहे की, मंगळवारी सायंकाळी कंपनीने एटीएममध्ये 38 लाख रूपये टाकले होते. ...