शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. Read More
जोस बटलरचे ( Jos Buttler ) शतक अन् संजू सॅमसन व देवदत्त पडिक्कलच्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थानने IPL 2022 मधील सर्वोच्च धावसंख्या उभी केली. त्यानंतर आर अश्विन व प्रसिद्ध कृष्णा यांनी दिल्लीला धक्के दिले. ...
IPL 2022 Delhi Capitals vs Rajasthan Royals Live Updates : राजस्थान रॉयल्सने ( RR) वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्सवर ( DC) दणदणीत विजयाची नोंद केली. ...
IPL 2022 Delhi Capitals vs Rajasthan Royals Live Updates : जोस बटलर ( Jos Buttler ) आणि देवदत्त पडिक्कल यांच्या फटकेबाजीने आज दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांना हतबल केले. ...
IPL 2022 Delhi Capitals vs Rajasthan Royals Live Updates : आजचा दिवसही जोस बटलरच्या नावावर राहिला. दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची कत्तल करताना राजस्थान रॉयल्सच्या सलामीवीराने सलग दुसरे शतक झळकावले. ...