शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. Read More
इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आज यजमान सनरायझर्स हैदरादाबची बेक्कार धुलाई झाली.. तेच दुसरीकडे त्यांच्या खऱ्या कर्णधाराने १७५ धावांची वादळी खेळी केली. ...
IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Live : नव्याने बांधणी करून मैदानावर उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजीला बोलावले. ...