लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
Ipl 2019 RCB vs RR: राजस्थानचा बंगळुरुवर सात विकेट्स राखून विजय - Marathi News | Ipl 2019 RCB vs RR: राजस्थानचा बंगळुरुवर सात विकेट्स राखून विजय | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ipl 2019 RCB vs RR: राजस्थानचा बंगळुरुवर सात विकेट्स राखून विजय

जयपूर, आयपीएल २०१९ : राजस्थान रॉयल्सने  आपल्या चौथ्या सामन्यात अखेर पहिल विजय मिळवला. भेदक गोलंदाजी आणि  जोस बटलरच्या  दमदार ... ...

IPL 2019 : राजस्थानचा पहिला विजय, बंगळुरुचे पराभवाचेच पाढे - Marathi News | IPL 2019: Rajasthan Royals's first win, Royal Challengers Bangalore not yet won single game in ipl | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : राजस्थानचा पहिला विजय, बंगळुरुचे पराभवाचेच पाढे

बंगळुरुने प्रथम फलंदाजी करताना १५८ धावा केल्या. या आव्हानाचा सहजपणे यशस्वी पाठलाग राजस्थानने केला. ...

IPL 2019 : बंगळुरुच्या बुडत्या जहाजाला पार्थिव पटेलचा आधार - Marathi News | IPL 2019: Parthiv Patel's half century, Royal Challengers Bangalore give 159uns target to Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : बंगळुरुच्या बुडत्या जहाजाला पार्थिव पटेलचा आधार

पटेलने ४१ चेंडूंत ९ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ६७ धावा केल्या. ...

IPL 2019 : राजस्थान रॉयल्सला घरचा अहेर, बेन स्टोक्स काय म्हणाला ते वाचाच... - Marathi News | IPL 2019: Rajasthan Royal's Ben Stokes says its tough to comeback | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : राजस्थान रॉयल्सला घरचा अहेर, बेन स्टोक्स काय म्हणाला ते वाचाच...

चेन्नईविरुद्धच्या सामन्यात बेन स्टोक्सने संघाचे आव्हान जीवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. ...

जेम्स अँडरसन अश्विनवर संतापला; फोटोचे तुकडे तुकडे करून राग काढला - Marathi News | James Anderson bizarrely shreds Ravi Ashwin’s photo in reaction to Mankad incident | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जेम्स अँडरसन अश्विनवर संतापला; फोटोचे तुकडे तुकडे करून राग काढला

किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार आर अश्विन सध्या चर्चेत आहे तो मांकड रनआउटमुळे... ...

IPL 2019 : अन् सुरेश रैनानं भर मैदानात रवींद्र जडेजाचा घेतला मुका, Video - Marathi News | IPL 2019: Suresh Raina kisses Ravindra Jadeja after the latter takes a stunning catch to dismiss Ajinkya Rahane | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : अन् सुरेश रैनानं भर मैदानात रवींद्र जडेजाचा घेतला मुका, Video

IPL 2019: चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आपला दबदबा कायम राखला ...

IPL 2019 : चेन्नई सुपर किंग्सची विजयी हॅटट्रिक! - Marathi News | IPL 2019: Chennai Super Kings wining hat-trick! | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : चेन्नई सुपर किंग्सची विजयी हॅटट्रिक!

Ipl 2019 CSK vs RR live update : चेन्नईची विजयी हॅट्ट्रिक, राजस्थानवर मात - Marathi News | Ipl 2019 CSK vs RR live update : चेन्नईची विजयी हॅट्ट्रिक, राजस्थानवर मात | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ipl 2019 CSK vs RR live update : चेन्नईची विजयी हॅट्ट्रिक, राजस्थानवर मात

चेन्नई, आयपीएल २०१९ : आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्सला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळेच ते गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर आहेत. ... ...