IPL 2019 : चेन्नई सुपर किंग्सची विजयी हॅटट्रिक!

चेन्नई सुपर किंग्सने रविवारी राजस्थान रॉयल्स संघावर 8 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात महेंद्रसिंग धोनीची खेळी चेन्नईच्या विजयाचा टर्निंग पॉइंट ठरला.

आयपीएलच्या 12 व्या मोसमातील चेन्नई सुपर किंग्सचा हा सलग तिसरा विजय ठरला.

राजस्थान रॉयल्सच्या बेन स्टोक्सने अखेरपर्यंत विजयासाठी संघर्ष केला.

स्टोक्सने या सामन्यात दमदार फटकेबाजी केली.

चेन्नईचा गोलंदाज इम्रान ताहीरने राजस्थानच्या स्टीव्हन स्मिथला बाद केले.

संजू सॅमसनच्या विकेटनंतर चेन्नईच्या संघात आनंदाचे वातावरण होते.

राजस्थानच्या राहुल त्रिपाठीने काही काळ खेळपट्टीवर टीकण्याचा प्रयत्न केला.

स्टीव्हन स्मिथचाही संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न अपयशी ठरला.

राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणेला बाद केल्यानंतर दीपक चहलरने जल्लोष केला.

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची अर्धशतकी खेळी

धोनी आणि ड्वेन ब्राव्हो यांची अर्धशतकी भागीदारी

जयदेव उनाडकटने सुरेश रैनाला बाद करून चेन्नईला मोठा धक्का दिला

सुरेश रैना त्रिफळाचीत झाला

धोनी आणि रैना यांनी 61 धावांची भागीदारी केली.

शेन वॉटसनची विकेट घेतल्याचा आनंद साजरा करताना बेन स्टोक्स

रैनाच्या भारतीय भूमीत 6000 धावा