लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
आयपीएल हंगामाच्या मध्यंतरातच तीन संघानं केली कर्णधारांची उचलबांगडी! - Marathi News | Indian Premier League, Three IPL franchises who sacked their captains mid-season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल हंगामाच्या मध्यंतरातच तीन संघानं केली कर्णधारांची उचलबांगडी!

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स हा एकमेव संघ आहे की ज्यांनी कर्णधारपदी महेंद्रसिंग धोनीलाच कायम ठेवले आहे. ...

रातोरात शेन वॉर्न झाला करोडपती; धोनी, विराटपेक्षाही केली बिग डील... - Marathi News | Shane Warne becomes millionaire overnight; made Big Deal ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रातोरात शेन वॉर्न झाला करोडपती; धोनी, विराटपेक्षाही केली बिग डील...

या डीलमुळे वॉर्नने भारताचा माजी कर्णधार महेद्रसिंग धोनी आणि कर्णधार विराट कोहली यांनाही मागे टाकल्याची चर्चा आहे. ...

स्कूटरची सवारी... मनीष पांडेनंतर भारताच्या आणखी एका क्रिकेटपटूचा विवाह - Marathi News | K Gowtham ties wedding knot with Archana Sundar | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :स्कूटरची सवारी... मनीष पांडेनंतर भारताच्या आणखी एका क्रिकेटपटूचा विवाह

धक्कादायक! क्रिकेट स्पॉट फिक्सिंगप्रकरणी एका प्रशिक्षकाला अटक - Marathi News | Shocking! cricket Coach arrested for spot fixing in Karnataka premier league | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धक्कादायक! क्रिकेट स्पॉट फिक्सिंगप्रकरणी एका प्रशिक्षकाला अटक

आयपीएलच्या सहाव्या पर्वात स्पॉट फिक्सिंगचा आरोप असलेले एस. श्रीसंत, अंकित चव्हाण व अजित चंडेला या तिघांची निर्दोष मुक्तता झाली आहे. ...

एकेकाळी या स्टार्सनी गाजवलं IPL मैदान; आता कुठेत ते? - Marathi News | One season wonders in the IPL: Where are they now? | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :एकेकाळी या स्टार्सनी गाजवलं IPL मैदान; आता कुठेत ते?

Video : न्यूझीलंडच्या फलंदाजाचा चक्रावून टाकणारा शॉट; राजस्थान रॉयल्सनं केलं बारसं! - Marathi News | WATCH: New Zealand batsman Glenn Phillips plays outrageous shot in Ford Trophy clash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : न्यूझीलंडच्या फलंदाजाचा चक्रावून टाकणारा शॉट; राजस्थान रॉयल्सनं केलं बारसं!

या सामन्यात 135 चेंडूंत 16 चौकार व 3 षटकार खेचून 156 धावांची तुफानी खेळी केली. ...

IPL 2020 Auction: KKRनं वगळलेल्या स्फोटक फलंदाजासाठी कोहली अन् धोनी यांच्यात शर्यत  - Marathi News | IPL 2020 Auction: Three teams that could bid for the Aussie power-hitter Chris Lynn | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 Auction: KKRनं वगळलेल्या स्फोटक फलंदाजासाठी कोहली अन् धोनी यांच्यात शर्यत 

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) पुढील मोसमासाठीची ट्रेड विंडो बंद झाली. ...

राजस्थान रॉयल्सनं रिलीज केलं अन् त्यानं IPL 2020 मधूनच माघार घेतली  - Marathi News | Liam Livingstone withdraws from IPL 2020 to focus on first-class cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थान रॉयल्सनं रिलीज केलं अन् त्यानं IPL 2020 मधूनच माघार घेतली 

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) पुढील मोसमासाठीची ट्रेड विंडो शुक्रवारी बंद झाली. ...