लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी  - Marathi News | IPL 2024, Lucknow Super Giants vs Rajasthan Royals Marathi Live :  Rajasthan Royals' place in the play offs is comfirm! Match winning knocks by Sanju Samson, Dhruv Jurel, RR beat LSG by 7 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअऱ लीग २०२४ मधील प्ले ऑफमधील जागा जवळपास निश्चित केली आहे. ...

KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान  - Marathi News | IPL 2024, Lucknow Super Giants vs Rajasthan Royals Marathi Live : KL Rahul ( 76) becomes the fastest opener in IPL history to score 4000 runs, LSG 196/5 against RR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 

KL Rahul ने आज पुन्हा एकदा दमदार कामगिरी करताना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीची दावेदारी भक्कम केली. ...

RCB चाहत्यांसाठी चांगली बातमी; Playoffs मध्ये पोहोचण्यासाठी 'हे' 3 संघ करू शकतात मदत - Marathi News | IPL 2024 These 3 teams can help RCB to reach into playoffs with all wins Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB चाहत्यांसाठी चांगली बातमी; Playoffs मध्ये पोहोचण्यासाठी 'हे' 3 संघ करू शकतात मदत

RCB Playoffs Scenario, IPL 2024: बंगळुरू सध्या गुणतक्त्यात तळाशी असली तरी काही संघांच्या मदतीने हा संघ प्ले-ऑफ फेरी गाठू शकतो. ...

IPL 2024 Play Off Scenario : १४ गुण मिळवूनही RRचे स्थान पक्के नाही, तर २ गुण असलेल्या RCB चे पॅकअप नाही - Marathi News | IPL 2024 Play Off Scenario : Even with 14 points, Rajasthan Royal's position is not secure, while Royal Challengers Bengaluru's not out of race  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१४ गुण मिळवूनही RRचे प्ले ऑफमधील स्थान पक्के नाही, तर २ गुण असलेल्या RCB चे पॅकअप नाही

अजूनही १४ गुण मिळवलेल्या राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफमधील स्थान निश्चित नाही, तर २ गुणांसह सर्वात खालच्या क्रमांकावर असलेला RCB चा संघ स्पर्धेबाहेरही झालेला नाही. ...

Video: धडाकेबाज शतकानंतर यशस्वी जैस्वालला रोहित शर्माकडून मिळाली जादू की 'झप्पी' - Marathi News | IPL 2024 Yashasvi Jaiswal reaction when meeting Rohit Sharma after match winning ton vs Mumbai Indians RR vs MI Video Viral watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: धडाकेबाज शतकानंतर यशस्वी जैस्वालला रोहित शर्माकडून मिळाली जादू की 'झप्पी'

Rohit Sharma hugs Yashasvi Jaiswal Video, IPL 2024 Mumbai Indians vs Rajasthan Royals: स्पर्धेच्या सुरुवातीपासून फॉर्मशी झगडत असलेल्या यशस्वी जैस्वालला अखेर मुंबई इंडियन्सविरुद्ध लय सापडली. त्याने 60 चेंडूत नाबाद 104 धावा कुटल्या. ...

मुंबई पुन्हा हरली! अमिताभ बच्चन निराश, पोस्ट करत म्हणाले- "मी मॅच पाहिली..." - Marathi News | IPL 2024 amitabh bachchan disappointed after Mumbai indians lost against rajasthan royals | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबई पुन्हा हरली! अमिताभ बच्चन निराश, पोस्ट करत म्हणाले- "मी मॅच पाहिली..."

MI vs RR : मुंबईने राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सामना हरल्यानंतर बिग बींची पोस्ट, म्हणतात - " ...

हार्दिक पांड्याने पराभवासाठी रोहितसह 'यांना' धरले जबाबदार? म्हणाला, सुरुवातच...  - Marathi News | IPL 2024 , Rajasthan Royals  vs Mumbai Indians Live : We put ourselves in trouble early on, We didn't finish well and that's why we were 10-15 runs short, Say Hardik Pandya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याने पराभवासाठी रोहितसह 'यांना' धरले जबाबदार? म्हणाला, सुरुवातच... 

RR ने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये MI ला दुसऱ्यांदा हरवले. ...

राजस्थान रॉयल्स पुन्हा मुंबई इंडियन्सविरुद्ध 'यशस्वी'! Play Off च्या दिशेने भरारी, MI मात्र...  - Marathi News | IPL 2024 , Rajasthan Royals  vs Mumbai Indians Live : HUNDRED FOR YASHASVI JAISWAL, RR second wing against MI in thease season! Heading towards the Play Offs, MI seventh in Point Table   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थान रॉयल्स पुन्हा मुंबई इंडियन्सविरुद्ध 'यशस्वी'! Play Off च्या दिशेने भरारी, MI मात्र... 

 राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सला दुसऱ्यांदा हरवले ...