शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजस्थान विधानसभा निवडणूक

Rajasthan Assembly Election 2023 : राजस्थान विधानसभेच्या २०० जागांसाठी २३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. २०१८ च्या निवडणुकीत १०० जागा जिंकून काँग्रेसनं भाजपाला पराभवाचा धक्का दिला होता. यावेळी या दोन पक्षांमध्ये पुन्हा अटीतटीची लढाई रंगण्याची शक्यता आहे. त्यात कोण बाजी मारणार हे ३ डिसेंबरच्या निकालातून समजेल.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष

महाराष्ट्र : तीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष