rain, rajapur, ratnagirinews बुधवारी रात्रीपासून रत्नागिरी, राजापूर, लांजा, खेड, दापोली आदी तालुक्यांना या पावसाने झोडपून काढले. रात्रभर पावसाची संततधार कायम होती. त्यामुळे जनजीवनही विस्कळीत झाले आहे. दुपारपर्यंत जोरदार सरी कोसळत होत्या. राजापुरा ...