नाणार प्रकल्प झाला पाहिजे यासाठी भाजप पुढाकार घेणार असून, एकीकडे रोजगार नाही आणि दुसरीकडे प्रकल्प नको म्हणायचे हे कसे काय शक्य आहे? त्यामुळे नाणार प्रकल्प झालाच पाहिजे, यासाठी भाजप प्रयत्न करणार असून, रोजगाराच्या मुद्यावर प्रसंगी लोकसभा निवडणुकीच्या ...
आमच्या पक्षात असताना तेली गटबाजीचे महागुरू होते. आता भाजपातसुद्धा त्यांच्या गटबाजीचा सहकाऱ्यांना त्रास होत आहे. असा प्रती टोला जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी लगावला आहे. ...
भाजप मधून भविष्यात हकालपट्टी होणाऱ्या राजन तेली यांनी नारायण राणें विषयी काही बोलू नये, असा टोला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रवक्ते तथा जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी लगावला आहे. ...
जर भाजप व नरेंद्र मोदींचे विचार पटत नसतील तर स्वाभिमान दाखवून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि खुशाल टिका करावी. असा टोला भाजप प्रदेश चिटणीस माजी आमदार राजन तेली यांनी लगावला आहे. ...
कणकवली नगरपंचायत आरक्षित भूखंड क्रमांक २५ मधील भाजी मार्केट इमारत बांधकाम कायदेशीर आणि नियमानुसारच आहे. मात्र, कणकवलीतील अनधिकृत बांधकाम विरोधात आमदार नीतेश राणे यांची मोहिम स्वागतार्ह आहे. परंतु त्याची सुरुवात त्यांनी आपल्या घरापासून करावी. असा टोला ...
कोकणला ७२० किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. या समुद्रकिनाऱ्याचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा यासाठी आता केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी पुढाकार घेतला असून, त्यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्गमधील तीन समुद्र किनाऱ्यांवर ब्रेक वॉटर हार्बर या प्रकल्पाल ...
नेतर्डे येथील बेकादेशीर गौण खनिज उत्खनन प्रकरणी नेतर्डे ग्रामस्थ जगदेव गवस यांनी तिसऱ्या दिवशी रात्री उशिरा आपले उपोषण मागे घेतले. गवस यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी माजी आमदार राजन तेली व सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर, अशोक दळवी यांनी शिष्टाई ...
कर्नाटकमधील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तत्काळ मोहीम राबवा. तसेच कर्नाटकातील वनपथकाला संपर्क करा, असे आदेश राज्याचे प्रधान वनसचिव विकास खरगे यांनी कोल्हापूर मुख्य वनसंरक्षक यांना दिले आहेत. ...