शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजा रानीची गं जोडी

मालिका  ही रणजीत आणि संजीवनी ची प्रेमकथा आहे. एक अशी प्रेमकथा ज्याची सुरुवात अपघाताने होते. या कथेची गंमत अशी आहे की, यामध्ये दोन गुपित आहेत. एकमेकांवर खूप प्रेम करणारी माणसं, एकमेकांना जपणारी माणसं ही दोन गुपित जपता जपता त्यांच्या नात्यामध्ये तारेवरची कसरत कशी होते याची कहाणी म्हणजे ही मालिका”. चिन्मय मांडलेकरने  लिहिलेल्या या कथेची निर्मिती पोतडी प्रॉडक्शन्सने केली आहे.

Read more

फिल्मी : ढालेपाटलांच्या सुनेचा थाटचं न्यारा! साडीत खुललं शिवानीचं सौंदर्य, PHOTO पाहिलेत का?

फिल्मी : Makar Sankranti 2022 : 'राजा राणीची गं जोडी'मधील संजू रणजितने साजरी केली मकर संक्रांत, पाहा फोटो

फिल्मी : 'राजा रानीची गं जोडी' मालिकेमधील संजूचा गाव्हरान ठसका!, पहा फोटो

फिल्मी : ‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेतील सोज्वळ संजूचा ग्लॅमरस अंदाज पाहून व्हाल थक्क