लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे, फोटो

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
१५ दिवस २४ तास कार्यकर्त्यांची नजर; मनसेच्या टोल मॉनेटरिंग वॉर रुमचं काम कसं चालतं? - Marathi News | 15 days 24 hours...How does Raj thackeray's MNS Toll Monitoring War Room work? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :१५ दिवस २४ तास कार्यकर्त्यांची नजर; मनसे टोल मॉनेटरिंग वॉर रुमचं काम कसं चालतं?

टोलबाबत राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वरील बैठकीत घेतलेले १० निर्णय; वाचा एका क्लिकवर - Marathi News | 10 decisions taken in Raj Thackeray's and Minister Dada bhuse meeting regarding tolls; Read in one click | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :टोलबाबत राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वरील बैठकीत घेतलेले १० निर्णय; वाचा एका क्लिकवर

राज ठाकरेंचं शाळेत भांडण, शिक्षिकाच रडल्या..; बाळासाहेबांचा किस्सा, काय घडलं? - Marathi News | Raj Thackeray's fight in school, teacher cried..; The story of Balasaheb Thackeray, what happened? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंचं शाळेत भांडण, शिक्षिकाच रडल्या..; बाळासाहेबांचा किस्सा, काय घडलं?

माधुरीने खाल्लेल्या 'वडापाव'ची किंमत किती? अंबानींच्याही घरी जातो पार्सल; मालकानेच सांगितलं - Marathi News | What is the price of 'Vadapav' eaten by Madhuri? A parcel goes to Ambani's house too; The owner himself said | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :माधुरीने खाल्लेल्या 'वडापाव'ची किंमत किती? अंबानींच्याही घरी जातो पार्सल; मालकानेच सांगितलं

धकधक गर्ल माधुरी दीक्षितनेही दोन दिवसांपूर्वी वडापाव वर ताव मारला. माधुरीने टीम कुक यांच्यासोबत वडापावची चव चाखलीय. त्यांनाही हा वडापाव जाम आवडलाय. ...

आम्हाला वाचवा! गुजरातमधल्या तरुणाची थेट राज ठाकरेंकडे मागणी; नेमकं काय प्रकरण? - Marathi News | Save us! Youth in Gujarat demand to MNS Chief Raj Thackeray over illegal construction in ahmedabad chandola lake | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्हाला वाचवा! गुजरातमधल्या तरुणाची थेट राज ठाकरेंकडे मागणी; नेमकं काय प्रकरण?

राज ठाकरेंनी उल्लेख केलेली 'ती' जागा मजार नाही तर 'चिल्ला'; काय आहे इतिहास? - Marathi News | What is history Chilla, which MNS Chief Raj Thackeray Mention in speech about Mahim Controversy place in gudhi padva melava | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंनी उल्लेख केलेली 'ती' जागा मजार नाही तर 'चिल्ला'; काय आहे इतिहास?

राज ठाकरेंनी दाखवलेली माहिमच्या समुद्रातील हिच 'ती' जागा, नेमकं काय सुरूय पाहा PHOTOS - Marathi News | place in the sea of Mahim shown by Raj Thackeray see what is going on in pics | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंनी दाखवलेली माहिमच्या समुद्रातील हिच 'ती' जागा, नेमकं काय सुरूय पाहा PHOTOS

Where इज वसंत मोरे?; मनसे वर्धापन दिन सोहळ्यातील प्रश्नाला मिळालं उत्तर - Marathi News | Where is Vasant More?; Answer given to MNS anniversary celebration question | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :Where इज वसंत मोरे?; मनसे वर्धापन दिन सोहळ्यातील प्रश्नाला मिळालं उत्तर

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसेचा १७ वा वर्धापन दिन ठाण्यातील एका सभागृहात पार पडला. यावेळी, राज ठाकरेंनी १७ वर्षांतील प्रवासाचा थोडक्यात अनुभव सांगताना पदाधिकारी, नेते आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचं काम केलं. ...