राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व पणाला लागले होते. काही नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. काही दिग्गज नेत्यांनी त्यांची पुढची पिढी या खेपेला निवडणुकीच्या आखाड्यात उतरविली. या निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती, वंचित ...
Devendra Fadnavis Raj Thackeray : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शिवाजी पार्कमध्ये पाडवा मेळावा झाला. या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. ...