राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
Abu Azmi News: जेव्हा निवडणुका येतात, तेव्हा उत्तर प्रदेशातून नेत्यांना बोलावता आणि उत्तर भारतीय मतदान आपल्या पक्षाकडे वळवण्याचा प्रयत्न करता आणि आता गप्प बसता, अशी टीका अबू आझमी यांनी केली. ...
MNS Sandeep Deshpande News: मराठी माणसाचा पक्ष बंद व्हावा म्हणून भय्ये प्रयत्न करणार असतील तर त्यांना मुंबईत, महाराष्ट्रात राहू द्यायचे का यावर विचार करावा लागेल, अशी आक्रमक भूमिका मनसे नेत्यांनी घेतली आहे. ...
तुम्ही हिंदूंना मारण्याचे आदेश दिलेत असं वाटते. तुम्ही ज्या लोकांना मारले ते हिंदू होते. तुम्ही हिंदूविरोधी आहात. महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा अपमान तुम्ही करताय अशी टीका सुनील शुक्ला यांनी केली आहे. ...
Supreme Court Plea Seeks Action Against Raj Thackeray: मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात आता थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत नेमके काय म्हटलेय? ...