राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
MNS Raj Thackeray News: मराठी भाषेच्या सक्तीसाठी पुकारलेले आंदोलन तूर्तास स्थगित केले असले तरी यासंदर्भात राज ठाकरे यांनी इंडियन बँक असोसिएशनला पत्र पाठवून इशारा दिल्याचे सांगितले जात आहे. ...
मराठी माणसाचा पक्ष बंद व्हावा म्हणून भय्ये प्रयत्न करणार असतील तर भय्यांना मुंबईत, महाराष्ट्रात राहू द्यायचे का यावर विचार करावा लागेल असं देशपांडे यांनी म्हटलं होते. त्यावरून हा फोन आल्याचं समोर आलं आहे. ...