शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : 'काय होतास तू काय झालास तू!', भाजपाचा राज ठाकरेंवर निशाणा

मुंबई : आघाडीच्या दिग्गजांसाठी राज ठाकरेंच्या सभा, बारामतीतही डागणार तोफ

महाराष्ट्र : Lok Sabha Election 2019 : राज ठाकरे, नरेंद्र मोदी यांच्या तोफा एकाच दिवशी धडाडणार

सातारा : राज ठाकरे साताऱ्यात म्हणणार 'राजाला साथ द्या'; उदयनराजेंसाठी घेणार सभा

मुंबई : भाजपाविरोधात 'राज'गर्जना, मनसे घेणार राज्यात 8 ते 9 ठिकाणी सभा 

महाराष्ट्र : 'मनसे'चा गुडीपाडवा मेळावा उर्मिला मातोंडकरच्या पथ्यावर ?

मुंबई : एक आणि एक अकरा की चौकीदारांचा बकरा?; मनसेची आशिष शेलारांना चपराक

मुंबई : शिवाजी पार्कात एक शून्य दुसऱ्या शुन्याला भेटला... आशीष शेलारांचा मनसेला चिमटा

नवी मुंबई : मनसेची मते कोणाला मिळणार?

राजकारण : ट्विटर युद्ध रंगले : काळजी करू नका शेलार भाऊ म्हणत मनसेचे प्रत्युत्तर !