शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : Maharashtra Election 2019 : सक्षम विरोधी पक्षासाठी आम्हाला मतदान करा - राज ठाकरे

संपादकीय : राज ठाकरेंचा हेतू चांगला, पण विरोधकांची 'स्पेस' कृतीतून मिळते!

मुंबई : Maharashtra Election 2019 : बुलेट ट्रेनचा कोणाला उपयोग?, राज ठाकरेंचा मोदींवर निशाणा

मुंबई : Maharashtra Election 2019: आमची युती सडली आणि 124 जागांवर अडली; राज ठाकरेंचा शिवसेनेला टोला

मुंबई : Maharashtra Election 2019: 'कलम ३७० काढलं त्याचं अभिनंदन पण ह्याचा महाराष्ट्राच्या निवडणुकींशी काय संबंध?'

मुंबई : Maharashtra Election 2019 : बाळासाहेब असताना शिवसेनेत नेते आयात करायची गरज नव्हती : राज ठाकरे 

मुंबई : Maharashtra Election 2019: पर्यावरण मंत्री शिवसेनेचेच होते, मग आरेतील झाडं का तुटली?; राज ठाकरेंचा शिवसेनेला सवाल

मुंबई : Maharashtra Election 2019 : ब्लू प्रिंटऐवजी फिल्म काढली असती लोकांनी पाहिली असती- राज ठाकरे

मुंबई : Maharashtra Election 2019 : पीएमसी बँकेवर अधिकारपदाची माणसं कोण ?, राज ठाकरेंचा भाजपावर निशाणा

मुंबई : Maharashtra Election 2019: मला सत्ता नको, विरोधी पक्षाची धुरा द्या; राज ठाकरेंची 'मनसे' साद