शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : 'मनसेसोबत युती नाही करणार; भाजपा आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार'

अहिल्यानगर : 'खूप सुंदर जेवण'... भरपेट भोजनानंतर राज ठाकरेंची 'मनसे' दाद

छत्रपती संभाजीनगर : राज ठाकरेंसमोर रिकाम्या खुर्च्या; भाषण थोडक्यात उरकून केला 'जय महाराष्ट्र'

महाराष्ट्र : दोन दिवसांत गद्दारांची पक्षातून हकालपट्टी; राज ठाकरे गरजले

राजकारण : मनसेच्या बदललेल्या झेंड्यामागचे ठळक मुद्दे

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात ‘राज’कारणाचा उडाला धुराळा

महाराष्ट्र : Raj Thackeray: औरंगाबाद की संभाजीनगर?; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

महाराष्ट्र : राज ठाकरे मराठवाडा दौरा अर्धवट सोडणार; उद्या मुंबईत परतणार

महाराष्ट्र : Raj Thackeray: ...तेव्हा कुठे होते हे तथाकथित हिंदुत्ववादी?; राज ठाकरेंची शिवसेनेला चपराक

महाराष्ट्र : Raj Thackeray: 'हिंदूजननायक' उपाधीवर राज ठाकरेंनी हातच जोडले, जरा चिडूनच म्हणाले...