शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

पुणे : विधानसभा, महापालिकेत तरी वाटा मिळणार का? पुण्यातील मनसैनिकांसमोर प्रश्न

मुंबई : बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं

मुंबई : पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था

महाराष्ट्र : महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

मुंबई : राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर

महाराष्ट्र : घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच...; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार

मुंबई : तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला

मुंबई : 'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार

राजकारण : महाराष्ट्राची बातमी Live: उद्धव ठाकरेंनी हिंदू आणि राज ठाकरेंनी मराठी शब्द का सोडला?

मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट