Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
आमचे सरकार आल्यानंतर अधिकाऱ्यांनी पहिलीपासून हिंदी शिकवण्यात यावी असा त्रिभाषा सूत्राचा जीआर काढला. त्यानंतर आम्हाला अनेकांनी ठोकले. सगळे तुम्ही केले. करून करून भागले आणि देवपुजेला लागले असा प्रकार झाला असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना लगावला. ...
पालिका निवडणुकीतील अपयशानंतर राज ठाकरे यांनी मुंबईत पक्षाचे नगरसेवक व महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. देशात दीर्घकाळ सत्ता असलेल्या काँग्रेस पक्षाचा दाखला देत ते म्हणाले, ५७-५८ वर्षे राज्य केलेल्या काँग्रेसला कोण हरवणार असे वाटत होते. ...
Raj Thackeray News: एकीकडे सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत असताना दुसरीकडे राज ठाकरे यांनी शिंदेसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान, या भेटी ...
MNS Chief Raj Thackeray Meet Deputy CM Eknath Shinde: राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील भेटीवरून राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क, चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. ...