राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
"ज्यांचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री, हा जर समजा तुमचा फॉर्म्यूला ठरलेला आहे, तर यात हे अडीच वर्ष येतात कुठे? असा सवाल करत, जे केलं ते स्वतःच्या स्वार्थासाठी केलं." असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे." ...
आता महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी '2019 च्या खोलीवाल्या मुद्द्यावरून' उद्धव ठाकरे यांच्या मर्मावर बोट ठेवत थेट आणि रोखठोक सवाल केला आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे राज ठाकरेही संवेदनशील माणूस आहे. त्यांनी नेहमी रक्ताची नाती जपली, असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे. ...