Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांचे फोटो शेअर करत राज्यातील अनेक मंदिरांना शरद पवारांनीच निधी मिळवून दिल्याचं म्हटलंय. तसेच, काही मंदिरांचा जिर्णोद्धारही त्यांच्याच कार्यकाळात झाल्याचे सांगितले. ...
सामान्य माणूस महागाईने होरपळून गेला आहे. त्यावर जर राज ठाकरे यांचे बोलले असते तर ते अधिक जवळचे आणि संतुलित काही वाटलं वाटले असते, परंतु त्याकडे दुर्लक्ष झाल्याने राज ठाकरे यांच्या भाषणाचा संबंध भाजपाशी जोडला जातोय. किंबहुना ईडीशी जोडला जातोय, तोही सो ...
Raj Thackeray Vs Sanjay Raut: मंगळवारी ठाण्यात झालेल्या उत्तर सभेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीका केली होती. त्यानंतर आता संजय राऊत यांनीही त्याला तितक्याच शेलक्या शब्दात उत्तर दिले आहे. ...
मनसेमध्ये काही मुस्लीम कार्यकर्ते नाराज असल्याचं गेल्या काही दिवसांत पाहायला मिळालं, त्यातून काही राजीनामे आले... पण या काळात नाशिकमधील मनसेचे नगरसेवक सलीम शेख हे मात्र राज ठाकरेंच्या भुमिकेशी सहमत असल्याचं पाहायला मिळालं.. त्यांना धमकीचे फोनही आहे. ...