लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
आम्ही येडे म्हणून जन्माला आलोय का?; जेम्स लेन वादावर जितेंद्र आव्हाड संतापले - Marathi News | NCP Jitendra Awhad Reaction on James Lane controversy about Babasaheb Purandare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही येडे म्हणून जन्माला आलोय का?; जेम्स लेन वादावर जितेंद्र आव्हाड संतापले

जेम्स लेनची सुरुवात कोणी केली ते सगळ्यांना माहिती आहे. जेम्स लेन इतक्या वर्षाने कसा सापडला? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. ...

लेखक जेम्स लेनचा सर्वात मोठा खुलासा; बाबासाहेब पुरंदरेंवरील आरोपाला वेगळं वळण - Marathi News | No discussion with Babasaheb Purandare, Shivaji, Hindu King in Islamic India writer James Lane reveals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लेखक जेम्स लेनचा सर्वात मोठा खुलासा; बाबासाहेब पुरंदरेंवरील आरोपाला वेगळं वळण

बाबासाहेब पुरंदरे यांना सॉफ्ट टार्गेट बनवल्याचा आरोप राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केला होता ...

Raj Thackeray: ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवून घेतले होते, मनसेचा शिवसेना-राष्ट्रवादीला टोला - Marathi News | Raj Thackeray: Dnyaneshwar had taken Vedas from Redya, MNS attacked Shiv Sena-NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवून घेतले होते, मनसेचा शिवसेना-राष्ट्रवादीला टोला

शिवसेना आणि मनसेच्या हनुमान जयंतीच्या महाआरतीला दोन्ही ठिकाणी गर्दी पाहायला मिळाली ...

पुण्यात मनसेची हनुमान मंदिरात महाआरती; राज यांचे भगव्या शालीतून समुदायाला अभिवादन - Marathi News | MNS Maha Aarti at Hanuman Temple in Pune; Raj's saffron shawl greets the community | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मनसेची हनुमान मंदिरात महाआरती; राज यांचे भगव्या शालीतून समुदायाला अभिवादन

पुणे : भगवी शाल पांघरूण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खालकर चौकातील मारुती मंदिरात शनिवारी सायंकाळी मारूतीची ... ...

पुण्यात राज ठाकरेंच्या हस्ते मारुती मंदिरात महाआरती आणि हनुमान चालीसाचे पठण - Marathi News | mns leader raj thackeray maha aarti at maruti mandir khalkar chowk pune mns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात राज ठाकरेंच्या हस्ते मारुती मंदिरात महाआरती आणि हनुमान चालीसाचे पठण

महाआरतीनंतर हनुमान चालिसा पठणही झाले... ...

Dilip Walse Patil: ते भोंगे काढायचा प्रश्नच येत नाही; राज ठाकरेंच्या 'अल्टिमेटम'वर गृहमंत्री स्पष्टच बोलले - Marathi News | Dilip Walse Patil: There is no question of removing that horn; Home Minister spoke clearly on Raj Thackeray's 'ultimatum' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ते भोंगे काढायचा प्रश्नच येत नाही; राज ठाकरेंच्या 'अल्टिमेटम'वर गृहमंत्री स्पष्टच बोलले

न्यायालयाने आपल्या निर्णयात मशिदींवरील भोंगे उतरवा असे कुठेही म्हटले नाही ...

Sanjay Raut: 'हनुमान चालिसा'च्या नावावर 'भीमरूपी महारुद्रा' म्हणाले; संजय राऊत आव्हान देऊन फसले - Marathi News | Shivsena Sanjay Raut spoke wrongly Hanuman Chalisa at the press conference | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'हनुमान चालिसा'च्या नावावर 'भीमरूपी महारुद्रा' म्हणाले; राऊत आव्हान देऊन फसले

भोंगे, हनुमान चालिसा याबाबत घाणेरडे राजकारण करून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला असा आरोप संजय राऊतांनी मनसेवर केला ...

“राज ठाकरे म्हणजे नवहिंदु औवेसी, ज्याने भाड्याने हिंदुत्व घेतले त्यांनी...”; शिवसेना नेते संजय राऊतांचा घणाघात - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut criticized MNS president Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज ठाकरे म्हणजे नवहिंदु औवेसी, ज्याने भाड्याने हिंदुत्व घेतले त्यांनी...”

हनुमान आमच्या पाठिशी आहे. हे कोल्हापूर उत्तर जनतेने दाखवून दिले. महाराष्ट्रात भाजपा निराशा आणि वैफाल्याने ग्रस्त आहेत असा टोला संजय राऊतांनी भाजपाला लगावला आहे. ...