लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
Raj Thackarey: ... तर आमचे हात बांधलेले नाहीत, राज ठाकरेंनी पुण्यातून दिला थेट इशारा - Marathi News | Raj Thackarey: ... So our hands are not tied, Raj Thackeray gave a direct warning from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... तर आमचे हात बांधलेले नाहीत, राज ठाकरेंनी पुण्यातून दिला थेट इशारा

मचे हात बांधले नसून जशात तसे उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी शोभायात्रांवरील दगडफेकीसंदर्भात दिला आहे.  ...

Raj Thackeray: आमचे हात काय बांधलेले आहेत का? आम्हालाही दगड हातात घेता येतो; राज ठाकरेंचा इशारा - Marathi News | Are our hands tied? We too can carry stones; Raj Thackeray's warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raj Thackeray: आमचे हात काय बांधलेले आहेत का? आम्हालाही दगड हातात घेता येतो; राज ठाकरेंचा इशारा

राज ठाकरेंच्या ३ मेच्या अल्टिमेटमनंतर एमआयएमकडूनही छेडेंगे तो छोडेंगे नही असा इशारा देण्यात आला आहे ...

कपड्यांचे रंग बदलून हिंदुत्व येत नाही; ते रक्तात असावं लागतं, आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | Minister and Shiv Sena leader Aditya Thackeray has criticized MNS chief Raj Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कपड्यांचे रंग बदलून हिंदुत्व येत नाही; हिंदुत्व रक्तात असावं लागतं- आदित्य ठाकरे

मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

राजकीय पक्षाच्या नेत्यांनो लोकांच्या भावना का भडकावता; विकासाच्या कामांना महत्व द्या, अजित पवारांचा सल्ला - Marathi News | How political party leaders provoke people Give importance to development works advice of Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय पक्षाच्या नेत्यांनो लोकांच्या भावना का भडकावता; विकासाच्या कामांना महत्व द्या, अजित पवारांचा सल्ला

राज्यात, देशात जे प्रश्न आहेत त्याला आपण महत्त्व देऊ, ते कसे सोडवता येतील ते पाहू ...

Raj Thackeray: '3 तारखेपर्यंत वाट पाहू, नंतर जशास तसं उत्तर देऊ'; राज ठाकरेंचा इशारा - Marathi News | Raj Thackeray: 'we will wait till the 3rd may, then answer as we like'; Raj Thackeray's warning over loudspeaker of mosque | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'3 तारखेपर्यंत वाट पाहू, नंतर जशास तसं उत्तर देऊ'; राज ठाकरेंचा इशारा

Raj Thackeray: "आमचा मुस्लिमांच्या प्रार्थनेला विरोध नाही, भोंग्याला आहे. मुस्लिमांनीही माणुसकीच्या नजरेने पाहावे." ...

राज्यात शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला; पण आम्ही त्यांचा डाव उधळून लावला - संजय राऊत - Marathi News | Tried to disturb the peace in the state; Said That Shiv Sena MP Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला; पण आम्ही त्यांचा डाव उधळून लावला - संजय राऊत

आतापर्यंत रामनवमी आणि हनुमान जयंती या दोन उत्सवांवर कधी तणावाचं वातावरण नव्हतं, असंही संजय राऊत यांनी सांगितलं. ...

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या २ मोठ्या घोषणा, १ मे रोजी जाहीर सभा तर ५ जूनला अयोध्येला जाणार - Marathi News | MNS Raj Thackeray's 2 big announcements, public meeting on 1st May in Aurangabad and going to Ayodhya on 5th June | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंच्या २ मोठ्या घोषणा, १ मे रोजी जाहीर सभा तर ५ जूनला अयोध्येला जाणार

भोंग्याचा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे. केवळ हिंदूनाच नव्हे तर मुस्लीमांनाही आवाजाचा त्रास होत असल्याचं राज ठाकरेंनी सांगितले आहे. ...

Raj Thackeray: आम्हाला शांतता भंग करायची नाही; मुस्लिम बांधवानी ऐकावे, राज ठाकरेंचा सल्ला - Marathi News | We do not want to disturb the peac Muslims should listen to Raj Thackeray advice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raj Thackeray: आम्हाला शांतता भंग करायची नाही; मुस्लिम बांधवानी ऐकावे, राज ठाकरेंचा सल्ला

पाच वेळा भोंगे लावणार असाल तर दिवसातून पाच वेळा मशिदीसमोर आम्ही हनुमान चालीसा लावू ...