राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, मी महाराष्ट्र लुटारूंना पाठिंबा देणार नाही असं सांगत उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरे आणि राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला होता. त्यावर मनसे नेत्याने उत्तर दिले आहे. ...
मनसेने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, त्यात अमितचे नाव होते. तुम्ही उमेदवार देणार आहात की नाही, हे मी विचारले नव्हते. मी जर ते नाव थांबवले असते, तर तुम्हाला संशय घ्यायला जागा होती. त्यामुळे नंतरच्या बोलण्याला काही अर्थ उरत नाही. - राज ठाकरे ...