राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
तुम्हाला ईडीने एकदा बोलावले. २ वर्ष कोमात गेला आणि आता भारतीय जनता पक्षाची सुपारी घेतायेत. ठाकरे आहात ठाकऱ्यांसारखे वागा असं संजय राऊत यांनी म्हटलं. ...
Maharashtra Assembly Election 2024 And Nashik Assembly Constituency : अनपेक्षितपणे उमेदवारी करणाऱ्या दिनकर पाटील यांच्यासाठी पायघड्या घालणाऱ्या मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एकाच मतदारसंघात दोन सभा घेऊन डबल धमाका केला. ...
Uddhav Thackeray : "कृपाकरून तुम्ही नात्याची गफलत करू नका, माझे नाते नाते महाराष्ट्राच्या जनतेशी आहे आणि त्या जनतेशी द्रोह करणार्याला मी पाठिंबा देऊ शकत नाही," असेही ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं. ...
मनसेमुळे आदित्य ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे हेलिकॉप्टरने फिरणारे आदित्य आजकाल जमिनीवर दिसतायेत असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला. ...
Raj Thackeray Ulhasnagar Speech: भिवंडी ग्रामीणला तब्येत बिघडल्याने, त्यांनी सभे ऐवजी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यामुळे उल्हासनगर येथील सभेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले होते. ...