नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
Shiv Sena MP Sanjay Raut Slams Raj Thackeray on world Cartoonist day : जागतिक व्यंगचित्रकला दिनाचं निमित्त साधून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपावर निशाणा साधला आहे. ...
Sonu Sood on Loudspeaker Controversy : मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्यावरून महाराष्ट्राचं राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आता अभिनेता सोनू सूद याने या मुद्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ...
कायदा हातात घेण्याचं धाडस कुणी दाखवू नये. वेळोवेळी न्यायव्यवस्था जे निर्णय घेतील त्या निर्णयाची अंमलबजावणी देशातील सर्व सरकारला करावी लागेल असं त्यांनी सांगितले. ...