लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
भाजपानेच केली राज ठाकरेंची राजकीय कोंडी; राष्ट्रवादी काँग्रेसनं लगावला टोला - Marathi News | NCP criticizes BJP-MNS over Raj Thackeray Ayodhya tour | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपानेच केली राज ठाकरेंची राजकीय कोंडी; राष्ट्रवादी काँग्रेसनं लगावला टोला

महाराष्ट्रात आदेश, फर्मान आणि अल्टिमेटम जाहीर करणारे राज ठाकरे(Raj Thackeray) हे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांना प्रत्युत्तर का देत नाही असा सवाल राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी उपस्थित केला आहे. ...

बाळासाहेब ठाकरेंनी उत्तर प्रदेशची माफी मागितली होती, खासदार बृजभूषण सिंह यांचा दावा - Marathi News | Balasaheb Thackeray had apologized to Uttar Pradesh, MP Brijbhushan Singh claimed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाळासाहेब ठाकरेंनी उत्तर प्रदेशची माफी मागितली होती, बृजभूषण सिंह यांचा दावा

बृजभूषण सिंह यांनी नवाबगंज ते नंदिनीनगर रॅली काढली आहे. यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते राज ठाकरेंविरोधात घोषणाबाजी करत आहेत. ...

न्यायालयीन लढतीत भाजपा वरचढ ठरतंय का?, शरद पवारांच्या उत्तरानं एकच हशा पिकला... - Marathi News | BJP dominating in the court battle Sharad Pawar answer brought laughter in press conference | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :न्यायालयीन लढतीत भाजपा वरचढ ठरतंय का?, शरद पवारांच्या उत्तरानं एकच हशा पिकला...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत विविध प्रश्नांवर भाष्य केलं. ...

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला वाढता विरोध; १० लाख लोक रस्त्यावर उतरणार? - Marathi News | Growing opposition to Raj Thackeray's visit to Ayodhya; 1 million people to take to the streets? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला वाढता विरोध; १० लाख लोक रस्त्यावर उतरणार?

अयोध्येत बृजभूषण सिंह यांनी त्यांच्या घरापासून नवाबगंज भागात रॅली काढली आहे. या रॅलीत मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते ...

"अयोध्या दौरा हा काही राष्ट्रीय प्रश्न नाही", शरद पवारांचा राज ठाकरेंना टोला; रोहित पवारांचाही दिला दाखला - Marathi News | Ayodhya visit is not a national issue Sharad Pawar lashed out at Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''अयोध्या दौरा हा काही राष्ट्रीय प्रश्न नाही'', शरद पवारांचा राज ठाकरेंना टोला; नातवाचाही दिला दाखला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. यावर शिवसेना आणि मनसेमध्ये कुरघोडी पाहायला मिळत आहे. ...

MNS Sandip Deshpande: पोलिसांना चकवा देणाऱ्या संदीप देशपांडे आणि संतोष धुरींचं भवितव्य आज ठरणार, अटकपूर्व जामीनावर निर्णय येणार - Marathi News | MNS Sandip Deshpande hearing on pre arrest bail application today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांना चकवा देणाऱ्या संदीप देशपांडे, संतोष धुरींचं भवितव्य आज ठरणार, अटकपूर्व जामीन मिळणार का?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर कार्यकर्ते देखील आक्रमक पवित्र्यात आहेत. ...

Sharad Pawar: लोकं ऐकतात, हसतात अन् सोडून देतात, पवारांनी राज ठाकरेंची उडवली खिल्ली - Marathi News | Sharad Pawar: People listen, laugh and leave, Sharad Pawar mocked Raj Thackeray after rally of aurangabad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लोकं ऐकतात, हसतात अन् सोडून देतात, पवारांनी राज ठाकरेंची उडवली खिल्ली

ज्यांनी जातीवादी म्हणून मला हिणवलं त्याचा मी आस्वाद घेतला. ...

Raj Thackerey: राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या खा. बृजभूषण यांचे फॉलोअर्स माहितीय का? - Marathi News | Raj Thackerey: Eat threatening Raj Thackeray. Do you know Brijbhushan's followers? | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या खा. बृजभूषण यांचे फॉलोअर्स माहितीय का?

बृजभूषण आणि राज ठाकरे यांच्या ट्विटरवरील फॉलोअर्सची संख्या पाहिल्यास बृजभूषण हे राज यांच्या कुठेही लागत नाहीत. कारण, राज यांचे ट्विटरवर तब्बल 1.3 मिलियन्स म्हणजे 13 लाख फॉलोअर्स आहेत. ...