लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
राज ठाकरेंचे गजाननाला लिहिलेले पत्र सापडले..! - Marathi News | mns chief raj thackeray wrote letter to lord gajanan found | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंचे गजाननाला लिहिलेले पत्र सापडले..!

काही वर्षांपूर्वी आपण आपल्या आई-वडिलांना, मित्रांना, प्रेयसीला पत्रं लिहीत होतो. प्रेम करणाऱ्यांनी एकमेकांना लिहिलेली पत्रं आजही जपून ठेवली असतील. ...

सध्या एक 'मुन्नाभाई' फिरतोय, स्वत:ला बाळासाहेब समजतोय; मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना चिमटा - Marathi News | there is one munnabhai cm uddhav thackeray taunts mns chief raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सध्या एक 'मुन्नाभाई' फिरतोय, स्वत:ला बाळासाहेब समजतोय; मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना चिमटा

सध्या एक जण भगवी शाल घालून फिरतोय; मुख्यमंत्र्यांचा नाव न घेता राज ठाकरेंना खोचक टोला ...

उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेने केली मागणी; बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचंही आवाहन - Marathi News | MNS leader Yogesh Chile has demanded that Aurangabad be renamed as Sambhajinagar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेने केली मागणी; बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचंही आवाहन

भोंगा, हनुमान चालीसा, हिंदुत्व, आणि भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांवर बोलण्यासाठी उद्धव ठाकरे सज्ज झाले आहेत. ...

ही एक प्रवृत्ती नव्हे, मानसिक विकृती! राज ठाकरेंकडून केतकी चितळेच्या 'त्या' पोस्टचा समाचार - Marathi News | this is not our culture mns chief raj thackeray slams ketaki chitale for her post on ncp chief sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ही एक प्रवृत्ती नव्हे, मानसिक विकृती! राज ठाकरेंकडून केतकी चितळेच्या 'त्या' पोस्टचा समाचार

अशा प्रकारच्या लिखाणाला महाराष्ट्राच्या संस्कृतीत जागा नाही! केतकी चितळेच्या पोस्टवर राज ठाकरेंचं टीकास्त्र ...

राज ठाकरेंची सोबत 'भाजप'साठी हानीकारक, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Harmful for BJP along with Raj Thackeray, Union Minister Ramdas Athavale made it clear | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :.'तेव्हा काशीचे गागा भट्ट मदतीला आले, त्यामुळे उत्तर प्रदेशच्या लोकांना विरोध म्हणजे इतिहासाला विरोध

काँग्रेसला गेल्या ७० वर्षात महामार्गांचे जाळे विस्तारणे व विकसित करणे जमले नाहीत. केंद्रीय रस्ते व दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी अवघ्या काही वर्षात हे काम केले. ...

“हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमच्या खांद्यावर,” ‘धर्मवीर’मधील राज ठाकरे, आनंद दिघेंच्या भेटीचा सीन व्हायरल - Marathi News | raj thackeray anand dighe last meet photo and dharmaveer movie hindutwa hospital scene goes viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमच्या खांद्यावर,” ‘धर्मवीर’मधील राज ठाकरे, आनंद दिघेंच्या भेटीचा सीन व्हायरल

आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा बहुप्रतिक्षित सिनेमा १३ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...

Raj Thackraey: राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ तरीही मनसे नाराज; काय आहे कारण? - Marathi News | MNS angry over Raj Thackeray's increase in security; What is the reason? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ तरीही मनसे नाराज; काय आहे कारण?

राज ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी मागणी आम्ही केंद्र सरकारकडे केली आहे. केंद्राकडून फार मोठी अपेक्षा नाहीच; पण राज्य सरकारही गंभीर दिसत नाही, असेही नांदगावकर म्हणाले. ...

थट्टा सुरुय, मग सुरक्षा देऊच नका; राज ठाकरेंसाठी घेतलेल्या निर्णयावर बाळा नांदगावकर संतापले! - Marathi News | MNS leader Bala Nandgaonkar has criticized the Mahavikas Aghadi over the security of MNS chief Raj Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :थट्टा सुरुय, मग सुरक्षा देऊच नका; राज ठाकरेंसाठी घेतलेल्या निर्णयावर नांदगावकर संतापले!

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या सुरक्षेतेवरुन महाविकास आघाडीवर टीका केली आहे. ...