लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
'राज ठाकरे मला भेटले तर...'; अयोध्या दौरा रद्द केल्यानंतरही बृजभूषण सिंह यांनी दिलं आव्हान - Marathi News | Even after MNS chief Raj Thackeray canceled his Ayodhya tour, BJP MP from Uttar Pradesh Brijbhushan Singh has again challenged him. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज ठाकरे मला भेटले तर...'; अयोध्या दौरा रद्द केल्यानंतरही बृजभूषण सिंह यांनी दिलं आव्हान

राज ठाकरेंनी अयोध्या दौरा रद्द केल्यानंतरही उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांनी पुन्हा आव्हान दिलं आहे. ...

राज ठाकरेंविरोधात भाजपनेच रचला होता ट्रॅप? बृजभूषण सिंह यांच्या 'त्या' दाव्याने शंका उपस्थित - Marathi News | Raj Thackeray Conspiracy Issue Brijbhushan Singh Said Iam Doing My Job Given By Party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंविरोधात भाजपनेच रचला होता ट्रॅप? बृजभूषण सिंह यांच्या 'त्या' दाव्याने शंका उपस्थित

Brijbhushan Singh : बृजभूषण सिंह यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर भाजपची खिल्ली उडवली जात आहे. ...

'राज ठाकरेंचं भाषण वैचारिक पद्धतीचं होतं'; शिवसेनेच्या धडाडीच्या नेत्यानं केलं कौतुक - Marathi News | Shiv Sena leader Bhaskar Jadhav has lauded MNS chief Raj Thackeray's speech in Pune. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज ठाकरेंचं भाषण वैचारिक पद्धतीचं होतं'; शिवसेनेच्या धडाडीच्या नेत्यानं केलं कौतुक

मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या पुण्यातील भाषणाचं शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी कौतुक केलं आहे. ...

Newspoint Live- राज ठाकरेंविरोधात महाराष्ट्रातून रसद कुणी पुरवली? Raj Thackeray | Brijbhushan singh - Marathi News | Newspoint Live- Who provided logistics from Maharashtra against Raj Thackeray? Raj Thackeray | Brijbhushan singh | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Newspoint Live- राज ठाकरेंविरोधात महाराष्ट्रातून रसद कुणी पुरवली? Raj Thackeray | Brijbhushan singh

Newspoint Live- राज ठाकरेंविरोधात महाराष्ट्रातून रसद कुणी पुरवली? Raj Thackeray | Brijbhushan singh ...

Raj Thackeray: कटप्पाने बाहुबली को क्यू मारा?; नाव गुलदस्त्यात ठेवून पक्षाचेच नुकसान, कार्यकर्त्यांमध्ये चर्चा - Marathi News | MNS chief Raj Thackeray had to endure harsh criticism due to cancellation of Ayodhya tour. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कटप्पाने बाहुबली को क्यू मारा?; नाव गुलदस्त्यात ठेवून पक्षाचेच नुकसान, कार्यकर्त्यांमध्ये चर्चा

​​​​​​​अयोध्या दौरा रद्द केल्यामुळे मनसेप्रमुख राज ठाकरेंना चौफेर टीका सहन करावी लागली. ...

पंतप्रधान मोदींचे कौतुक करून बृजभूषण भूमिका बदलत नाही; दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंवर निशाणा - Marathi News | BJP MP Brijbhushan singh role does not change by praising PM Narendra Modi; Shivsena Leader Deepali Syed targets MNS Chief Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदींचे कौतुक करून बृजभूषण भूमिका बदलत नाही; दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंवर निशाणा

राज ठाकरेंच्या सभेनंतर शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी टीका केली आहे. ...

सापळा होता म्हणून अयोध्या दौरा रद्द, महाराष्ट्रातूनच पुरविली गेली रसद: राज ठाकरे - Marathi News | mns raj thackeray slams shiv sena with maha vikas aghadi in pune sabha on various issues | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सापळा होता म्हणून अयोध्या दौरा रद्द, महाराष्ट्रातूनच पुरविली गेली रसद: राज ठाकरे

पाकिस्तानी कलाकारांना देशातून हाकलून दिले. त्यावेळी कुठे होते हे हिंदुत्ववादी, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. ...

"माझं अन् बाळासाहेबांचं वजन सारखंच होतं, पण..."; राज ठाकरेंनी सांगितला 'वजन' वाढीचा किस्सा! - Marathi News | mns raj thackeray book launch event of dr sanjay borude in pune shared memories about balasaheb thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझं अन् बाळासाहेबांचं वजन सारखंच होतं, पण..."; राज ठाकरेंनी सांगितला 'वजन' वाढीचा किस्सा!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुण्यात आहेत. आज पुण्यात जाहीर सभा झाल्यानंतर संध्याकाळी त्यांनी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. ...