लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
मुलाला धमकी येताच वसंत मोरे म्हणाले, "माझ्याकडून किंवा माझ्या मुलाकडून काही चूक..." - Marathi News | If something went wrong with me or my son Vasant More opinion after the child's threat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलाला धमकी येताच वसंत मोरे म्हणाले, "माझ्याकडून किंवा माझ्या मुलाकडून काही चूक..."

वसंत मोरेंचा मुलगा रुपेश मोरे याला काल धमकीचे पत्र मिळाले होते ...

Vasant More: 'सावध राहा रुपेश!', मनसे नेते वसंत मोरेंच्या मुलाला धमकी; फेसबुक पोस्ट चर्चेत, पोलिसांकडून दखल - Marathi News | threat letter to mns leader vasant more son rupesh more pune police to investigate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'सावध राहा रुपेश!', मनसे नेते वसंत मोरेंच्या मुलाला धमकी; फेसबुक पोस्ट चर्चेत, पोलिसांकडून दखल

पुण्याचे मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे (Vasant More) नेहमीच चर्चेत असतात. वेगवेगळ्या आंदोलनांमुळे वसंत मोरे यांनी प्रशासनाला लक्ष वेधून घेण्यास भाग पाडलं आहे. ...

अमित ठाकरे करणार मनविसेत संघटनात्मक बदल; मागच्या फळीतल्या तरुण नेतृत्वाला आणणार पुढे - Marathi News | MNS Leader Amit Thackeray to make organizational changes in mind; The young leadership from the back panel will be brought forward | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित ठाकरे करणार मनविसेत संघटनात्मक बदल; तरुण नेतृत्वाला आणणार पुढे

नवीन चेहऱ्यांनाही संधी देणार? ...

Aditya Thackeray: "आम्ही दर्शनासाठी आलो, राजकारणासाठी नाही"; राज ठाकरेंच्या प्रश्नावर आदित्य यांनी बोलणं टाळलं - Marathi News | "We came for Darshan, not for politics"; Aditya Thackeray refrained from speaking on Raj Thackeray's question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही दर्शनासाठी आलो, राजकारणासाठी नाही"; राज ठाकरेंच्या प्रश्नावर बोलणं टाळलं

राजकारणासाठी नव्हे दर्शनासाठी आम्ही येतो. कोविड काळामुळे मधल्या काळात जमलं नाही. परंतु मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे याठिकाणी आले होते ...

Sanjay Raut: “३५ वर्ष बृजभूषण सिंह यांना ओळखतो, राज ठाकरेंना उगाच विरोध करणार नाहीत”: संजय राऊत - Marathi News | shiv sena sanjay raut support stand of bjp mp brij bhushan singh to opposed mns chief raj thackeray ayodhya visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“३५ वर्ष बृजभूषण सिंह यांना ओळखतो, राज ठाकरेंना उगाच विरोध करणार नाहीत”: संजय राऊत

Sanjay Raut: शिवसेना आणि अयोध्येतील स्थानिक नेत्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. बृजभूषण सिंहदेखील त्यापैकी एक आहेत, असे संजय राऊत म्हणाले. ...

राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त ५४ रुपये लिटरनं पेट्रोल वाटप, पण आलं मनसेच्याच अंगलट - Marathi News | mns leader raj thackeray birthday jalgaon petrol at 54 rs mns huge crowd | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त ५४ रुपये लिटरनं पेट्रोल वाटप, पण आलं मनसेच्याच अंगलट

नागरिकांनी गर्दी करत गोंधळ घातल्याने उपक्रम गुंडाळण्याची आली वेळ ...

"राजा माणूस....", राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त केदार शिंदेंनी लिहिलेली पोस्ट चर्चेत - Marathi News | Kedar Shinde share a special post for Raj Thackeray on his birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राजा माणूस....", राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त केदार शिंदेंनी लिहिलेली पोस्ट चर्चेत

अनेकांनी राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत या दोघांच्या मैत्रिची कौतुक केलं आहे. ...

“त्यांना अजिबात विरोध नाही”; बृजभूषण सिंह यांनी केले आदित्य ठाकरेंचे अयोध्येत स्वागत - Marathi News | "They have no opposition at all"; Brijbhushan Singh welcomes Aditya Thackeray to Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“त्यांना अजिबात विरोध नाही”; बृजभूषण सिंह यांनी केले आदित्य ठाकरेंचे अयोध्येत स्वागत

राज ठाकरे यांना विरोध कायम असून, आदित्य ठाकरे यांचे अयोध्येत स्वागतच करू, असे बृजभूषण सिंह यांनी म्हटले आहे. ...