लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
भोंग्यावर अजान सुरू होताच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी भाषण थांबवलं, अन्... - Marathi News | Shiv Sena Leader, Yuva Sena Chief Aditya Thackeray stopped his speech as soon as Azan started on mosque loudspeaker | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भोंग्यावर अजान सुरू होताच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी भाषण थांबवलं, अन्...

काही महिन्यांपूर्वी मशिदीवरील भोंगे हटवावेत या मागणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक आंदोलन हाती घेतले होते. ...

वातावरण पेटणार! दिपाली सय्यदनं मनसेला डिवचलं, बृजभूषण सिंहांना मुंबईत बोलावलं - Marathi News | Shivsena leader Deepali Sayed invited Brij Bhushan Singh to Mumbai who oppose MNS Chief Raj Thackeray Ayodhya Tour | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वातावरण पेटणार! दिपाली सय्यदनं मनसेला डिवचलं, बृजभूषण सिंहांना मुंबईत बोलावलं

राज यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध करणाऱ्या बृजभूषण सिंह यांना मुंबईत येण्याचं शिवसेना नेत्या दिपाली सय्यदचं आमंत्रण ...

राज-उद्धव एकत्र येण्याला पूर्णविराम; ठाकरे कुटुंबातील 'इनसाईड स्टोरी', काय घडलं? - Marathi News | Why a not possible Raj-Uddhav Thackeray reunion? Thackeray family's 'inside story', what happened? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज-उद्धव एकत्र येण्याला पूर्णविराम; ठाकरे कुटुंबातील 'इनसाईड स्टोरी', काय घडलं?

"बाळासाहेबांचा शिवसैनिक अन् राज ठाकरेंचा महाराष्ट्र सैनिक यात काहीही फरक नाही" - Marathi News | "There is no difference between Balasaheb's Shiv Sainik and Raj Thackeray's Maharashtra Sainik Says MNS leader Bala Nandgaonkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बाळासाहेबांचा शिवसैनिक अन् राज ठाकरेंचा महाराष्ट्र सैनिक यात काहीही फरक नाही"

राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार आहेत. बाळासाहेबांच्या अंगाखांद्यावर ते वाढले आहेत असं मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले. ...

राज ठाकरेंनी म्हटल्याप्रमाणे त्याचे श्रेय उद्धव ठाकरेंनाच जाते; आता भाजपानेही सांगितले! - Marathi News | Praveen Darekar said that the credit of Shiv Sena crisis goes to Uddhav Thackeray as Raj Thackeray said. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंनी म्हटल्याप्रमाणे त्याचे श्रेय उद्धव ठाकरेंनाच जाते; आता भाजपानेही सांगितले!

राज ठाकरेंच्या या विधानानंतर आता भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ...

दुस-यांना शिकवण्याआधी पहिलं स्वतःकडे पाहावं; शिवसेनेची राज ठाकरेंवर बोचरी टीका - Marathi News | Before teaching others, look at yourself first; Shiv Sena criticizes MNS Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुस-यांना शिकवण्याआधी पहिलं स्वतःकडे पाहावं; शिवसेनेची राज ठाकरेंवर बोचरी टीका

उद्धव ठाकरे तुमच्या पाठिशी होते म्हणून हे आमदार निवडून आले. जनता या बंडखोर आमदारांना उत्तर देईल असा टोला कायंदे यांनी शिंदे गटातील आमदारांना लगावला आहे. ...

"बदनामी करण्याच्या कंत्राटावरही जिएसटी लावला, तर मिमीक्री बंद होईल", दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | If GST is imposed even on defamatory contracts, Mimicry will stop Deepali Syed attack on Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बदनामी करण्याच्या कंत्राटावरही जिएसटी लावला, तर मिमीक्री बंद होईल"

"माननीय राजसाहेब व्हॅाट्सॲपवर जिएसटी लावला तर तुमचे कार्यकर्ते लोकांची बदनामी करणार कसे?" ...

‘अब राजा का बेटा राजा नही बनेगा,’ बाळासाहेब-राज ठाकरेंच्या फोटोसह ट्वीट चर्चेत - Marathi News | Ab raja ka beta raja nahi banega mns leader sandeep deshpande targets shivsena uddhav thackeray balasaheb thackeray raj photo | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘अब राजा का बेटा राजा नही बनेगा,’ बाळासाहेब-राज ठाकरेंच्या फोटोसह ट्वीट चर्चेत

काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या काही आमदारांनी बंडखोरी केली. ...