लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
Maharashtra Political Crisis: “मनसैनिकांनो! कामाला लागा, प्रत्येक निवडणूक लढायचीय आणि जिंकायचीय”: अमित ठाकरे - Marathi News | mns amit thackeray said we will fight election and try to win | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनसैनिकांनो! कामाला लागा, प्रत्येक निवडणूक लढायचीय आणि जिंकायचीय”: अमित ठाकरे

कुठलीही निवडणूक लागली तरी मला बोलवा. आपण जोरदार प्रचार करू, अशी ग्वाही अमित ठाकरे यांनी मनसैनिकांना दिली आहे. ...

Video: "आम्ही सदैव राजसाहेबांसोबत"; मनसे कार्यकर्त्यांचा फसवून शिंदे गटात प्रवेश - Marathi News | They cheated us and entered the eknath shinde group, MNS officers reveal, we are with Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: "आम्ही सदैव राजसाहेबांसोबत"; मनसे कार्यकर्त्यांचा फसवून शिंदे गटात प्रवेश

एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरेंनाही धक्का दिल्याचं बोलले गेले. त्यानंतर आता मनसेकडून खुलासा झाला आहे. ...

शिवसेनेपाठोपाठ मनसेलाही खिंडार; ६५ आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश - Marathi News | After Shivsena MNS also setback, 65 MNS Party workers join the CM Eknath Shinde Group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेपाठोपाठ मनसेलाही खिंडार; ६५ आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

मनसे उपतालुका अध्यक्ष आणि इतर अनेक पदाधिकारी शिंदे गटात सहभागी झाले आहेत ...

Maharashtra Political Crisis: राज ठाकरेंची २ भाकितं खरी ठरणार? संजय राऊत अटकेत; शरद पवारांबद्दल म्हणाले होते... - Marathi News | mns chief raj thackeray video and statement about shiv sena sanjay raut and ncp sharad pawar goes viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंची २ भाकितं खरी ठरणार? संजय राऊत अटकेत; शरद पवारांबद्दल म्हणाले होते...

Maharashtra Political Crisis: राज ठाकरेंनी आपल्या जाहीर सभेत संजय राऊत आणि शरद पवारांसंदर्भात केलेल्या विधानांची जोरदार चर्चा सुरू झाली असल्याचे सांगितले जात आहे. ...

Shalini Thackeray : "राज ठाकरेंचा 'तो' सल्ला कदाचित राऊतांना जेलमध्ये उपयोगी येईलच"; मनसेचा खोचक टोला - Marathi News | MNS Shalini Thackeray slams Shivsena Sanjay Raut Over ED | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज ठाकरेंचा 'तो' सल्ला कदाचित राऊतांना जेलमध्ये उपयोगी येईलच"; मनसेचा खोचक टोला

MNS Shalini Thackeray slams Shivsena Sanjay Raut :  मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

मराठी न्यायहक्कासाठी, हिंदुसाठी मनसे बोलणारच; शिवसेनेनं केले राज ठाकरेंचं कौतुक - Marathi News | MNS will speak for Marathi justice and Hindu; Shiv Sena praised Raj Thackeray over his reaction on governor bhagat singh Koshyari controversial statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी न्यायहक्कासाठी, हिंदुसाठी मनसे बोलणारच; शिवसेनेनं केले राज ठाकरेंचं कौतुक

शिंदे गटावर हल्लाबोल करत भाजपाकडून लिहिलेली स्क्रिप्ट ते बोलतात. त्यातील एखादं पान गेले तर अशी अवस्था होते. आमच्या महाराष्ट्राचा, मुंबईचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कुणी? असा सवाल माजी महापौरांनी विचारला आहे. ...

Raj Thackeray 'आम्ही दुधखुळे नाही, मराठी माणसाला डिवचू नका'; राज ठाकरेंचा राज्यपालांना इशारा - Marathi News | mns leader raj thackeray targets slams bhagat singh koshyari comment on mumbai financial hub maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Raj Thackeray 'आम्ही दुधखुळे नाही, मराठी माणसाला डिवचू नका'; राज ठाकरेंचा राज्यपालांना इशारा

राज्यपालांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ...

Lok Sabha Election 2024 Opinion Poll: शिवसेना फुटीचा फायदा नेमका कोणाला होणार?; मोदी, पवारांसह राज ठाकरेही शर्यतीत, पाहा सर्व्हे - Marathi News | Who exactly will benefit from Shiv Sena split?; see the survey of india tv | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना फुटीचा फायदा कोणाला होणार?; मोदी, पवारांसह राज ठाकरेही शर्यतीत, पाहा सर्व्हे

Lok Sabha Election 2024 Opinion Poll: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी २०१९ची लोकसभा निवडणुक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. ...