लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
दसरा मेळाव्यावरुन शिंदे अन् ठाकरे गटात रस्सीखेच; मनसेने सांगितली 'एकच' गोष्ट - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has reacted to the controversy over Shiv Sena's Dussehra gathering. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दसरा मेळाव्यावरुन शिंदे अन् ठाकरे गटात रस्सीखेच; मनसेने सांगितली 'एकच' गोष्ट

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरुन होणाऱ्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

भाजपा-मनसे युतीचे संकेत! काल फडणवीस, तावडे; आज बावनकुळे 'शिवतीर्थ'वर राज ठाकरेंच्या भेटीला - Marathi News | Signs of BJP MNS alliance today chandrashekhar bawankule to meet raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा-मनसे युतीचे संकेत! काल फडणवीस, तावडे; आज बावनकुळे 'शिवतीर्थ'वर राज ठाकरेंच्या भेटीला

राज्यातील येऊ घातलेल्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-मनसे युतीचे संकेत दिसू लागले आहेत. ...

मोठी घडामोड! राज ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट, 'सागर' बंगल्यावर दोघांमध्ये तासभर खलबतं; चर्चांना उधाण - Marathi News | mns chief raj thackeray meets devendra fadnavis at sagar bungalow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी घडामोड! राज ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट, 'सागर' बंगल्यावर तासभर खलबतं; चर्चांना उधाण

राज्यात आता महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. प्रत्येक पक्ष आपल्या संघटनेला बळकटी देण्याच्या कामाला लागलेला आहे. ...

'जनतेने वेळोवेळी गृहीत धरणाऱ्यांना जमिनीवर आणलंय'; बाळा नांदगावकरांची सूचक पोस्ट - Marathi News | 'Time and time again the people have brought down the hypocrites'; Indicative post by MNS Leader Bala Nandgaonkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जनतेने वेळोवेळी गृहीत धरणाऱ्यांना जमिनीवर आणलंय'; बाळा नांदगावकरांची सूचक पोस्ट

बाळा नांदगावकर यांनी फेसबुकवर एक पोस्ट करत राज्यात सध्या सुरु असणाऱ्या घडमोडींवर भाष्य केलं. ...

Raj Thackeray's new plan | राज ठाकरेंचा नवा प्लॅन कोणता? - Marathi News | Raj Thackeray's new plan | What is Raj Thackeray's new plan? | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Raj Thackeray's new plan | राज ठाकरेंचा नवा प्लॅन कोणता?

Raj Thackeray's new plan | राज ठाकरेंचा नवा प्लॅन कोणता? ...

राज यांची नवी खेळी, सेनेला मारक की भाजपला तारक? | Raj Thackeray | MNS - Marathi News | Raj's new move, a killer for the Sena or a star for the BJP? | Raj Thackeray | MNS | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज यांची नवी खेळी, सेनेला मारक की भाजपला तारक? | Raj Thackeray | MNS

राज यांची नवी खेळी, सेनेला मारक की भाजपला तारक? | Raj Thackeray | MNS ...

मनसेने आघाडी घेतली ! मोठी मोहीम, पुण्यातून झाली सुरवात | Raj Thackeray | MNS | Pune - Marathi News | MNS took the lead! A big campaign started from Pune Raj Thackeray | MNS | Pune | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेने आघाडी घेतली ! मोठी मोहीम, पुण्यातून झाली सुरवात | Raj Thackeray | MNS | Pune

मनसेने आघाडी घेतली ! मोठी मोहीम, पुण्यातून झाली सुरवात | Raj Thackeray | MNS | Pune ...

भारतऐवजी हिंदुस्तान... राज ठाकरेंनी का केला बदल? | Vasant More Raj Thackeray | Pune News - Marathi News | Why did Raj Thackeray change Hindustan instead of India? | Vasant More Raj Thackeray | Pune News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :भारतऐवजी हिंदुस्तान... राज ठाकरेंनी का केला बदल? | Vasant More Raj Thackeray | Pune News

भारतऐवजी हिंदुस्तान... राज ठाकरेंनी का केला बदल? | Vasant More Raj Thackeray | Pune News ...