लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
Maharashtra Politics: “शिवसेनेनं जे अडीच वर्षांत पेरलंय, ते आता उगवतंय”; प्रभादेवी घटनेवरून मनसेचा निशाणा - Marathi News | mns sandeep deshpande criticised shiv sena over prabhadevi clashes between sada sarvankar and sunil shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शिवसेनेनं जे अडीच वर्षांत पेरलंय, ते आता उगवतंय”; प्रभादेवी घटनेवरून मनसेचा निशाणा

अशा प्रकारच्या हाणामाऱ्या करायला हे काही बिहार राज्य नाही, या शब्दांत मनसेने शिवसेनेला सुनावले आहे. ...

राज ठाकरेंचा विश्वासू शिलेदार 'वर्षा'वर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर चर्चेला उधाण - Marathi News | After Raj Thackeray's MNS Sandeep Deshpande on 'Varsha'; met with CM Eknath Shinde met, MNS-Shinde group alliance? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंचा विश्वासू शिलेदार 'वर्षा'वर; एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर चर्चेला उधाण

शिवसेनेत उद्धव ठाकरेंच्याविरोधात वेगळा गट बनवत ५० आमदार आणि भाजपाच्या साथीने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ...

Anant Chaturdashi 2022| अजित पवार यांच्यानंतर अमित ठाकरेंचाही शहरात आरतीचा तास - Marathi News | Anant Chaturdashi 2022 After Ajit Pawar mns Amit Thackeray's ganesha Aarti in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवार यांच्यानंतर अमित ठाकरेंचाही शहरात आरतीचा तास

राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी शहरातील गणेश मंडळांना भेट भेट देऊन आरती केली... ...

Raj Thackeray : "राजघराण्याचा सूर्य मावळतोय..."; महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर राज ठाकरेंची पोस्ट - Marathi News | MNS Raj Thackeray Special Post Over Queen Elizabeth II | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राजघराण्याचा सूर्य मावळतोय..."; महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर राज ठाकरेंची पोस्ट

MNS Raj Thackeray And Queen Elizabeth IIब्रिटनची महाराणी एलिजाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील ट्विट केलं आहे.  ...

Raj Thackeray: ठाकरेंवरील टिकेनंतर मनसेचा पलटवार, थोरातांना दिला 'राज'कीय सल्ला - Marathi News | MNS's counterattack after criticism of Raj Thackeray, gave 'political' advice to Thorat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंवरील टिकेनंतर मनसेचा पलटवार, थोरातांना दिला 'राज'कीय सल्ला

आटा कीलोमध्ये मिळते की लिटरमध्ये याचे भान नसलेल्या राहुल बाबांचं प्रबोधन करण्याऐवजी बाळासाहेब थोरात हे राज ठाकरे यांना सल्ले देत सुटले आहेत. ...

मनसे प्रमुख राज ठाकरे सरड्यासारखा रंग बदलणारे; शिवसेनेची बोचरी टीका - Marathi News | MNS chief Raj Thackeray changing color like a lizard Criticism by Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे प्रमुख राज ठाकरे सरड्यासारखा रंग बदलणारे; शिवसेनेची बोचरी टीका

मनसे प्रमुख राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता अरविंद सावंतांनी टीका केली. ...

एकनाथ शिंदेंच्या घरी राज ठाकरे, अमित ठाकरे आणि श्रीकांत शिंदेंच्या फोटोची चर्चा | Shinde MNS Merger - Marathi News | Discussion of photos of Raj Thackeray, Amit Thackeray and Shrikant Shinde at Eknath Shinde's house | Shinde MNS Merger | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंच्या घरी राज ठाकरे, अमित ठाकरे आणि श्रीकांत शिंदेंच्या फोटोची चर्चा | Shinde MNS Merger

एकनाथ शिंदेंच्या घरी राज ठाकरे, अमित ठाकरे आणि श्रीकांत शिंदेंच्या फोटोची चर्चा | Shinde MNS Merger ...

'ज्या राज ठाकरेंना आम्ही पाहिलं ते...'; मनसे-शिंदे सेनेच्या जवळीकीवर बाळासाहेब थोरात रोखठोक बोलले! - Marathi News | congress leader balasaheb thorat attacks raj thackeray over alliance with eknath shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'ज्या राज ठाकरेंना आम्ही पाहिलं ते...'; मनसे-शिंदे सेनेच्या जवळीकीवर बाळासाहेब थोरात रोखठोक बोलले!

राज ठाकरेंमध्ये पूर्वीसारखा लढाऊबाणा आता राहिलेला नाही, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. ...