लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
"मुन्नाभाईंना समजून घ्यायला शिल्लक सेनेच्या 'मामूं'ना ७ जन्म घ्यावे लागतील" - Marathi News | Uddhav Thackeray 'Mamu' will have to take 7 births to understand MNS's Munnabhai raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुन्नाभाईंना समजून घ्यायला शिल्लक सेनेच्या 'मामूं'ना ७ जन्म घ्यावे लागतील"

उद्धव ठाकरेंनी केलेल्या टिकेला राज ठाकरे काय प्रत्युत्तर देतील याची सर्वांनाच उत्सुकता आहे ...

‘राज’कीय दौरा अन् ‘जय महाराष्ट्र’! - Marathi News | Mission Vidarbha Tour of MNS Chief Raj Thackeray | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘राज’कीय दौरा अन् ‘जय महाराष्ट्र’!

त्यांनी येत्या ३० सप्टेंबरपर्यंत विदर्भात पक्षात फेरबदलाचे स्पष्ट संकेत दिले. ...

Raj Thackeray: राज ठाकरेंनी लहान मुलांच्या वेठबिगारीकडे वेधलं लक्ष, सरकारकडे केली महत्वाची मागणी अन् कार्यकर्त्यांना दिले रोखठोक आदेश! - Marathi News | Raj Thackeray post on maltreatment of children made an important demand to the government and gave strict orders to the party workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर महाराष्ट्र सैनिक धडा शिकवतील; राज ठाकरेंनी उचलून धरला नवा मुद्दा, सरकारचंही वेधलं लक्ष!

raj thackeray maharashtra news: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात लहान मुलांच्या वेठबिगारीच्या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधलं आहे. ...

वाचनीय लेख - एक शिंदे, दोन ठाकरे यांच्यासाठी परीक्षेचे दिवस! - Marathi News | Exam days for one Eknath Shinde, two Thackerays of mumbai | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख - एक शिंदे, दोन ठाकरे यांच्यासाठी परीक्षेचे दिवस!

अनेकांच्या भविष्याचे ओझे खांद्यावर असलेले शिंदे, मातोश्रीचे तडे बुजवायला धडपडणारे उद्धव ठाकरे, राजकीय वाट शोधणारे राज ठाकरे.. हे सध्याचे चित्र. ...

Maharashtra Politics: “आदर देतोय, आदर घ्या, आज बोटं मोजताय, उद्या बोटं मोडाल आणि परवा...”; मनसेचे पवारांना प्रत्युत्तर - Marathi News | mns raju patil replied ncp chief sharad pawar criticism over raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आदर देतोय, आदर घ्या, आज बोटं मोजताय, उद्या बोटं मोडाल आणि परवा...”; मनसेचे पवारांना प्रत्युत्तर

Maharashtra News: शरद पवारांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...

पद घेऊन जागा अडवून बसणाऱ्यांना मनसेत स्थान नाही - राज ठाकरे - Marathi News | Those who hold positions and block seats have no place in MNS anymore says Raj Thackeray | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पद घेऊन जागा अडवून बसणाऱ्यांना मनसेत स्थान नाही - राज ठाकरे

अमरावती विभागीय मेळाव्यात टोचले कार्यकर्त्यांचे कान ...

पक्ष बांधणीसाठी जो काम करेन, तोच पदावर राहील - राज ठाकरे - Marathi News | who will work to grow the party will get an important position in MNS says MNS chief Raj Thackeray | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पक्ष बांधणीसाठी जो काम करेन, तोच पदावर राहील - राज ठाकरे

मनसेचा अमरावती विभागीय मेळावा ...

अमरावतीत राज ठाकरे यांचा कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा सुरू  - Marathi News | Raj Thackeray's activists and office bearers are gathering in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत राज ठाकरे यांचा कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा सुरू 

राज ठाकरे यांचे मिशन विदर्भ ...