लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
Raj Thackeray: देशद्रोही संघटनेवर बंदी; PFIवरील कारवाईनंतर राज ठाकरेंनी मानले अमित शाह यांचे आभार - Marathi News | MNS Chief Raj Thackeray has thanked Union Home Minister Amit Shah after the central government banned PFI | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशद्रोही संघटनेवर बंदी; PFIवरील कारवाईनंतर राज ठाकरेंनी मानले अमित शाह यांचे आभार

केंद्र सरकारने पीएफआयवर केलेल्या कारवाईवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

सरकारने PFI वर बंदी घालताच पुण्यात मनसेनं वाटले मोतीचूर लाडू - Marathi News | As soon as the government banned PFI, the Sainath Babar MNS in Pune felt like Motichur Ladu | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारने PFI वर बंदी घालताच पुण्यात मनसेनं वाटले मोतीचूर लाडू

आता, सरकारने पीएफआयवर बंदीचा निर्णय घेतल्यानंतर मनसेनं आनंद व्यक्त केला. ...

दीदीबद्दल काही लिहायचं ठरवलं तर...; राज ठाकरेंनी जागवल्या लता मंगेशकरांच्या आठवणी - Marathi News | If you decide to write something about Didi...; Raj Thackeray awakened the memories of Lata Mangeshkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीदीबद्दल काही लिहायचं ठरवलं तर...; राज यांनी जागवल्या लता मंगेशकरांच्या आठवणी

लता दिदींचं गाणं जसं दैवी होतं, तसाच त्यांच्या व्यक्तिमत्वात एक दैवी अंश होता आणि ज्याची भुरळ मला त्यांना पहिल्यांदा भेटलो तेंव्हा पडली आणि ती कायम राहिली आणि पुढेही राहील. ...

Maharashtra Politics: शिवसेनेच्या पावलावर मनसेचे पाऊल; मनसैनिकांकडून निष्ठेची शपथपत्रे घेणार? राज ठाकरेंचे आदेश! - Marathi News | after shiv sena now mns raj thackeray seeks loyalty affidavit from mansainik in chandrapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेच्या पावलावर मनसेचे पाऊल; मनसैनिकांकडून निष्ठेची शपथपत्रे घेणार? राज ठाकरेंचे आदेश! 

शिवसेनेनंतर आता मनसेनेही पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचे शपथपत्र घेण्याची मोहीम सुरू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ...

पुण्यात पाकिस्तान जिंदाबाद या घोषणा दिलेल्या व्हिडिओचा फॉरेन्सिक तपास होणार - Marathi News | Forensic investigation of the video announcing Pakistan Zindabad will be conducted in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पाकिस्तान जिंदाबाद या घोषणा दिलेल्या व्हिडिओचा फॉरेन्सिक तपास होणार

पुण्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी आंदोलन केले होते ...

वंदे मातरम!! पुण्यात मनसे आक्रमक; पाकिस्तानचा झेंडा जाळला! - Marathi News | MNS activists took to the streets in Pune today to protest against the Pakistan Zindabad slogan. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वंदे मातरम!! पुण्यात मनसे आक्रमक; पाकिस्तानचा झेंडा जाळला!

पाकिस्तान झिंदाबाद घोषणेचा निषेध करण्यासाठी पुण्यात आज मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. ...

दसरा मेळाव्यावरून राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना सल्ला दिला होता, मात्र...; मनसेचा गौप्यस्फोट - Marathi News | Raj Thackeray had advised Eknath Shinde from Dussehra Melava ; MNS Prakash Mahajan secret explosion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गौप्यस्फोट! दसरा मेळाव्यावरून राज यांनी शिंदेंना सल्ला दिला होता, मात्र...  

हायकोर्टानं शिवसेनेला मेळावा घेण्याची परवानगी दिली त्यानंतर लोकांची सहानुभूती उद्धव ठाकरेंच्या बाजूने गेली हे दिसून आले असं मनसे नेते प्रकाश महाजन म्हणाले. ...

तुमचा धर्म घेऊन पाकिस्तानात चालते व्हा; आमच्या देशात हे चालणार नाही, राज ठाकरे आक्रमक - Marathi News | MNS chief Raj Thackeray has demanded action on people shouting Pakistan Zindabad slogans | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमचा धर्म घेऊन पाकिस्तानात चालते व्हा; आमच्या देशात हे चालणार नाही, राज ठाकरे आक्रमक

Raj Thackeray: पुण्यात पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कारवाईची मागणी केली आहे. ...