लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
नरेंद्र मोदींच्या नकला माझ्यापेक्षा जास्त राज ठाकरेंनी केल्यात; सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया - Marathi News | MNS Chief Raj Thackeray has done more imitations of PM Narendra Modi than me; Said That Sushma Andhare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नरेंद्र मोदींच्या नकला माझ्यापेक्षा जास्त राज ठाकरेंनी केल्यात; सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया

गुन्हा दाखल झाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधत भाजपावर निशाणा साधला आहे. ...

Amitabh Bachchan, Raj Thackeray: 'अमिताभ बच्चन नावाचं अग्निकुंड कायम धगधगत राहो'; राज ठाकरेंचे खास पत्र - Marathi News | Happy Birthday Amitabh Bachchan Raj Thackeray wishes Big B with special letter on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अमिताभ बच्चन नावाचं अग्निकुंड कायम धगधगत राहो'; राज ठाकरेंचे खास पत्र

अमिताभ यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त राज यांनी एक पत्र लिहिले आहे. ...

Sandeep Deshpande: बाळासाहेब आणि राज ठाकरे कधी रडले नाहीत, संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | sandeep deshpande says balasaheb and raj thackeray never cried | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेब आणि राज ठाकरे कधी रडले नाहीत, संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना टोला

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबईत पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. ...

Raj Thackeray: युती की स्वबळ? आगामी निवडणुकांबाबत मनसेप्रमुख राज ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय, दिले असे आदेश  - Marathi News | Alliance or independence? MNS chief Raj Thackeray has taken a big decision regarding the upcoming elections and has given orders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युती की स्वबळ? आगामी निवडणुकांबाबत राज ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय, दिले असे आदेश 

Raj Thackeray: आगामी निवडणुकांबाबत राज ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घेतला आहे. ...

Raj Thackeray: मी तुम्हाला खुर्चीत बसवेन, स्वतः खुर्चीत बसणार नाही; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | Raj Thackeray taunt to Uddhav Thackeray over cm candidate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी तुम्हाला खुर्चीत बसवेन, स्वतः खुर्चीत बसणार नाही; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबईत पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. ...

मनसेच्या 'नवनिर्माणा'साठी सहा 'M' चा मास्टर प्लॅन; राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा - Marathi News | Focus on the '6 M's; MNS chief Raj Thackeray's given instructions to party karyakarta | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेच्या 'नवनिर्माणा'साठी सहा 'M' चा मास्टर प्लॅन; राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा

दसरा मेळाव्यात केवळ चिखलफेक होत होती. याठिकाणी कुठलेही विचार मांडले गेले नाहीत. त्यामुळे मनसेचे जे विचार मराठी माणूस, हिंदुत्वासाठी आहेत ते लोकांपर्यंत पोहचवावे असं राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सांगितले. ...

दीर्घकाळ संघर्ष करत त्यांनी राजकारण उभं केलं; राज ठाकरेंकडून मुलायम सिंह यांना श्रद्धांजली - Marathi News | The monopoly of power of a certain class was broken in North India; Raj Thackeray paid tribute to Mulayam Singh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दीर्घकाळ संघर्ष करत त्यांनी राजकारण उभं केलं; राज ठाकरेंकडून मुलायम सिंह यांना श्रद्धांजली

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील मुलायम सिंह यांना ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे. ...

Raj Thackeray Ayodhya Visit: अयोध्येतील महंत पोहचले ‘शिवतीर्थ’वर; प्रभू श्रीरामांच्या दर्शनाचे राज ठाकरेंना निमंत्रण - Marathi News | mns chief raj thackeray will visit ayodhya hanuman garhi mahant meets shivtirth in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अयोध्येतील महंत पोहचले ‘शिवतीर्थ’वर; प्रभू श्रीरामांच्या दर्शनाचे राज ठाकरेंना निमंत्रण

Raj Thackeray Ayodhya Visit: अयोध्येला येणार असल्याची ग्वाही राज ठाकरेंनी दिल्याची माहिती महंतांनी दिली. ...