राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
BJP Responds To Raj Thackeray's Letter: अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपाने ही निवडणूक लढवू नये, तसेच ऋतुजा लटके यांना उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना ...
अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपाने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. याठिकाणी दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. ...
Maharashtra News: बाळासाहेबांच्या नावाखाली महापौर बंगला हडप केलात, महाराष्ट्र दालनाची दुरावस्था झालीय, तरी किती सहानुभूती हवी, अशी विचारणा मनसेने उद्धव ठाकरेंना केली आहे. ...
उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष बनायचे होते. पण, सर्वांत मोठी अडचण राज ठाकरेंची होती. म्हणून मनोहर जोशींच्या खांद्यावर बंदूक ठेवत गेम केला; शिंदे गटाचा मोठा गौप्यस्फोट. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सांगलीतील शिराळा कोर्टानं धक्का दिला आहे. सांगली जिल्ह्यातील शेडगेवाडी फाट्याजवळ मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. ...