लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
Andheri Bypoll 2022: “राज ठाकरेंनी BJPला पत्र लिहिणे हे ‘स्क्रिप्टेड’; ऋतुजा लटकेच विजयी होणार होत्या”: संजय राऊत - Marathi News | shiv sena mp sanjay raut criticised mns chief raj thackeray and bjp over andheri bypoll election 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राज ठाकरेंनी BJPला पत्र लिहिणे हे ‘स्क्रिप्टेड’; ऋतुजा लटकेच विजयी होणार होत्या”: संजय राऊत

Andheri Bypoll 2022: अंधेरी पोटनिवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष ४५ हजारांच्या मताधिक्याने जिंकणार होता, असा दावा संजय राऊतांनी केला. ...

...तर राज ठाकरेंनी; सुषमा अंधारेंनी राजभाऊ म्हणत केली 'ही' मागणी - Marathi News | Shiv Sena's Sushma Andhare demanded Raj Thackeray to write a letter asking the Center to recall the Governor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर राज ठाकरेंनी; सुषमा अंधारेंनी राजभाऊ म्हणत केली 'ही' मागणी

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपला पत्र लिहीले होते. ...

'राजसाहेबांच्या शब्दाला किती महत्त्व आहे...', भाजपच्या निर्णयानंतर शालिनी ठाकरेंचे ट्विट - Marathi News | 'How important is Rajsaheb's word...', Shalini Thackeray's tweet after BJP's decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'राजसाहेबांच्या शब्दाला किती महत्त्व आहे...', भाजपच्या निर्णयानंतर शालिनी ठाकरेंचे ट्विट

सर्व राज्याचे लक्ष लागून असलेल्या अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट निवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे. ...

Raj Thackeray: प्रिय मित्र देवेंद्रजी, तुम्ही प्रतिसाद दिला; राज ठाकरेंचं भाजपसाठी आणखी एक पत्र - Marathi News | Dear friend Devendraji, you responded; Raj Thackeray's letter again for BJP on by election of andheri east | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रिय मित्र देवेंद्रजी, तुम्ही प्रतिसाद दिला; राज ठाकरेंचं भाजपसाठी आणखी एक पत्र

राज ठाकरें यांनी सर्वप्रथम पत्र लिहून भाजपला अंधेरीतील पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घ्वायी, अशी विनंती केली होती. ...

Maharashtra Politics: “राज ठाकरेंना शिवाजी महाराज कळले असते तर सतत भूमिका बदलल्या नसत्या आणि भोंगे शोधले नसते” - Marathi News | congress sachin sawant criticize mns chief raj thackeray over subodh bhave interview | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राज ठाकरेंना शिवाजी महाराज कळले असते तर सतत भूमिका बदलल्या नसत्या आणि भोंगे शोधले नसते”

Maharashtra Politics: राज ठाकरे यांना खरोखरच महाराज कळावे ही सदिच्छा, असे सांगत काँग्रेसने टीका केली आहे. ...

'राज ठाकरे नेहमी राज्याच्या हिताचीच भूमिका घेतात', भाजप-मनसे युतीवर बोलले बावनकुळे - Marathi News | 'Raj Thackeray always takes the position of the interest of the state', said Chandrashekhar Bavankule on the BJP-MNS alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज ठाकरे नेहमी राज्याच्या हिताचीच भूमिका घेतात', भाजप-मनसे युतीवर बोलले बावनकुळे

भाजपचे महाराष्ट्र प्रभारी सी.टी. रवि आणि मुंबईचे भाजप अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांच्यात बैठक झाली ...

पोटनिवडणुकीवरुन फडणवीस पेचात, उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर राजकीय मंथन - Marathi News | Devendra Fadnavis embarrassed by the by-elections, political churning at the Deputy Chief Minister's bungalow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोटनिवडणुकीवरुन फडणवीस पेचात, उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर राजकीय मंथन

आधी राज ठाकरेंचं पत्र, त्यानंतर शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही पत्र लिहून पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घ्यावी, अशी केलेली विनंती. ...

...तर ही पाटी हलवण्याची कोणाची हिम्मत महाराष्ट्रात होणार नाही" वसंत मोरे पुन्हा चर्चेत - Marathi News | So no one will have the courage to move this board in Maharashtra Vasant More facebook post viral related to raj Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर ही पाटी हलवण्याची कोणाची हिम्मत महाराष्ट्रात होणार नाही" वसंत मोरे पुन्हा चर्चेत

मनसेचे निष्ठावंत नगरसेवक वसंत मोरे यांची फेसबुक पोस्ट चर्चेत ...