राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
Raj-Uddhav Thackeray Melava 2025: ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी तुडुंब गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचं दोन्ही पक्षाकडून अतिशय काटेकोरपणे नियोजन केलं जात आहे. ...
"सगळीकडून दारुण पराभव झाल्यानंतर, अस्तित्व संपल्यानंतर, त्यांना वाटतेय एकत्र येऊन बघा. पण लोकांसाठी काय केलं? हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी माणसाच्या जीवनात परिवर्तन कोणते? सांगावे ना." ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पत्रकार यांचे परस्पर संबंध ‘लव्ह अँड हेट’ या स्वरूपाचे होते. काही पत्रकार ठाकरे यांचे टोकाचे टीकाकार होते, तर काही पत्रकार हे बाळासाहेबांच्या आकंठ प्रेमात होते. ...
या पार्श्वभूमीवर बुधवारी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी या सभास्थळाची पाहणी करत नियोजनाबाबत चर्चा केली. या वेळी गर्दी वाढली तर रस्ता जाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...
BJP Narayan Rane News: शरद पवार, सोनिया गांधी यांच्यासोबत गेले तेव्हा उद्धव ठाकरेंना मराठी आठवली नाही का? आताच कशी काय आठवली? अशी विचारणा नारायण राणे यांनी केली आहे. ...